मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – MP Sanjay Raut | विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी संभाजी महाराज (Sambhaji Maharaj) यांच्याबद्दल केलेल्या विधानानंतर नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ट्विट करत खोचक…
Sanjay Raut news today marathi
-
-
ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
MP Sanjay Raut | अजामीनपात्र वॉरंट जारी होताच संजय राऊत कोर्टात हजर, कोर्टानं वॉरंट केलं रद्द
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – मुंबईतील शिवडी महानगर दंडाधिकारी कोर्टानं (Shivdi Magistrate Court) संजय राऊत (MP Sanjay Raut) यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी (Non-Bailable Warrant Issue) केले होते. वॉरंट जारी होताच संजय राऊत…
-
ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
MP Sanjay Raut | ‘नारायण राणे माझ्या नादाला लागू नकोस, तुझ्यासारखे…’, नारायण राणेंचा एकेरी उल्लेख करत संजय राऊतांचा घणाघात
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन- सामनातील अग्रलेखावरुन नारायण राणे (Narayan Rane) यांनी संजय राऊतांना (MP Sanjay Raut) इशारा दिला होता. त्यानंतर संजय राऊतांनीही (MP Sanjay Raut) राणेंविरोधात आक्रमक भूमिका घेत प्रसारमाध्यांना…
-
ताज्यामहाराष्ट्रमुंबई
MP Sanjay Raut | ‘त्या’ प्रकरणात खासदार संजय राऊत यांना नॉन बेलेबल वॉरंट जारी, पुढील सुनावणी 24 जानेवारीला
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या (BJP Leader Kirit Somaiya) यांच्या पत्नी मेधा…
-
ताज्यामहाराष्ट्रमुंबई
Sanjay Raut | ‘हिंमत असेल तर अंगावरची राजवस्त्रे काढून बाहेर या’, संजय राऊतांचा नारायण राणेंना इशारा
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – देशाचे सूक्ष्म, मध्यम व लघू उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यावर आज पत्रकारांशी संवाद साधताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रखर टीका केली. यावेळी…
-
ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Sanjay Raut | नोटबंदी निर्णयावर संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघात; म्हणाले…
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Sanjay Raut | नुकताच नोटबंदीबाबत घेतला गेलेला मोदी सरकारचा निर्णय योग्य असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिला. त्यावर देशात नोटबंदी जाहीर झाल्यानंतर हजारो लोकांचे मृत्यू…
-
ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Sanjay Raut | ‘जे मिंधे, मांडलिक असतात, त्यांना…’; संजय राऊतांचा शिंदे गटावर घणाघात
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Sanjay Raut | राज्याचे हिवाळी अधिवेशन हे विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमधील संघर्षाने चांगलेच गाजले. आता सर्वांचे लक्ष हे राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे लागले आहे. यातही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये…
-
ताज्याबुलढाणामहाराष्ट्रराजकीय
Sanjay Raut | मुख्यमंत्री शिंदेंच्या भाषणावरील संजय राऊतांच्या उत्तराला शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचे प्रतिउत्तर, म्हणाले…
by nageshबुलढाणा : सरकारसत्ता ऑनलाईन – राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या भाषणावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी टीका केली होती. त्यावर आता शिंदे गटाचे आमदार…
-
ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Sanjay Raut | दीपक केसरकरांच्या ‘त्या’ विधानावर संजय राऊतांचे प्रतिउत्तर, म्हणाले…
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Sanjay Raut | शिवसेना पक्षात फुट पडल्यानंतर दोन्ही गटातील नेते विविध मुद्यांवरून एकमेकांसमोर उभे टाकलेले बघायला मिळाले. फुट पडल्यानंतर अनेकदा शिंदे गटाची विनवणी करण्याचा प्रयत्न…
-
ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
MP Sanjay Raut | अजित पवारांच्या प्रतिक्रेयेनंतर मविआमध्ये मतभेद असल्याची चर्चा, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
by nageshमुंबई :सरकारसत्ता ऑनलाईन- नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन (Winter Session) सुरु असून गुरुवारी महाविकास आघाडीकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. यासंदर्भात बोलताना अजित पवार…