IMPIMP

Alert ! 30 सप्टेंबर नंतर तुम्ही करू शकणार नाही कोणतेही ट्रांजक्शन, अडकतील सर्व पैसे, जाणून घ्या काय आहे कारण?

by nagesh
31 October | get these 4 important tasks done before october 31 you will be in profit check details

नवी दिल्ली : सरकारसत्ता ऑनलाइन Alert | जर तुम्ही तुमच्या आधार कार्डसोबत पॅन कार्ड लिंक (Aadhaar Card PAN linking) केले नसेल तर येत्या काही दिवसात अडचणी येऊ शकतात. आधार नंबर (Aadhaar) आणि PAN लिंक केले तरच ट्रांजक्शन करता येईल. बाजार नियामक भारतीय सुरक्षा आणि विनिमय बोर्डाने (SEBI) गुंतवणुकदारांना सलग व्यवहारांसाठी 30 सप्टेंबर 2021 च्या अगोदर आधार कार्डसोबत पॅनकार्ड (PAN) संलग्न करण्यासाठी स्मरण केले (Alert) आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

SEBI ने दिले निर्देश

मार्केट रेग्युलेटर सेबीने सर्व कंपन्यांना सांगितले आहे की, सर्व पॅनकार्ड आधार नंबर सोबत 30 सप्टेंबर 2021 पूर्वी लिंक केली जावीत. इन्कम टॅक्स अ‍ॅक्ट 1961 चे सेक्शन 139AA नुसार, केवळ आसाम, जम्मू-काश्मीर, मेघालय आणि NRI सोबत 80 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांना या नियमातून सूट दिली आहे.

 

 

पॅन-आधार असे लिंक करा

सर्वप्रथम https://www.incometax.gov.in/iec/foportal लिंकवर क्लिक करा.

जर रजिस्टर नसाल तर रजिस्ट्रेशन करा. यूजर आयडी PAN नंबर असेल.

यूजर आयडीवरून लॉगइन करा, जन्म तारीख पासवर्ड असेल.

यानंतर एक विंडो पॉपअप होईल, पॉपअप न झाल्यास मेनू बारच्या प्रोफाईल सेटिंग्जमध्ये जाऊन Link Aadhaar वर क्लिक करा.

येथे नाव, जन्म तारीख सर्वकाही पॅनप्रमाणे असेल.

पॅनची माहिती व्हेरिफाई करा. सर्व माहिती बरोबर असेल तर Link Now वर क्लिक करा.

यानंतर एक विंडो पॉपअप होईल, ज्यामध्ये लिहिलेले असेल पॅनसोबत आधार लिंक झाले आहे.

 

Web Title :  Alert | link aadhaar pan before 30 sept to avoid troubles check process details here

 

हे देखील वाचा :

Modi Government | मोदी सरकारने केला औषधांच्या दरांमध्ये बदल ! ‘ही’ 39 औषधे होणार स्वस्त, तर 16 महागणार; तपासून घ्या यादी

Rain in Maharashtra | राज्यात आगामी 4 दिवसात कोकण, मराठवाड्यात मुसळधार ! मुंबई, ठाणे, पालघरला IMD चा इशारा

Pune Police | ‘मोक्का’तील फरार ‘तुफानसिंग’ला कर्नाटकातून अटक, विशेष शाखेच्या स्पेशल सेलची कारवाई

 

Related Posts