IMPIMP

Modi Government | ज्येष्ठांवर मोदी सरकार मेहरबान, खर्चासाठी दर महिना मिळतील इतके हजार रुपये; जाणून घ्या

by nagesh
7th Pay Commission DA Arear | 7th pay commission da arear news government employees dearness allowance 18 months da arear rupees 2 lakh come in salary pm narendra modi government

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाModi Government | कोरोना व्हायरस संसर्ग महामारीत सामान्य लोकांपासून उद्योजगतापर्यंत सर्वांनाच मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे. कोरोनाचा वेग आता मंदावला आहे, परंतु धोका अजूनही टळलेला नाही. जर तुम्ही पीएम किसान सन्मान (PM Kisan) निधीचे लाभार्थी आहात तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे, कारण मोदी सरकार (Modi Government) अशा पात्र लोकांना आता मोठा लाभ देत आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

वार्षिक 36000 रुपये पेन्शन

सरकारच्या योजनेतील शेतकर्‍यांना 3000 रुपये महिना म्हणजे वार्षिक 36000 रुपये पेन्शन दिली जात आहे. या योजनेचा लाभ त्या शेतकर्‍यांनाच मिळेल ज्यांचे वय 60 वर्षापेक्षा जास्त आहे.

 

अंशदान करा 20 ते 40 वर्षापर्यंत

या योजनेंतर्गत किमान 20 वर्ष आणि कमाल 40 वर्षापर्यंत 55 रुपये ते 200 रुपयांपर्यंत मासिक अंशदान करावे लागते.
जर 18 वर्षाच्या वयात सहभागी झालात तर मासिक अंशदान 55 रुपये महिना असेल.
जर 30 वर्षाच्या वयात योजनेत सहभागी झालात तर 110 रुपये दर महिना अंशदान करावे लागेल.

 

पीएम किसानच्या लाभार्थ्यांना लाभ

केंद्र सरकारकडून पीएम किसान सम्मान निधी योजनेंतर्गत वार्षिक 6000 रुपये खात्यात येतात.
पीएम किसानच्या लाभार्थ्यांना केंद्र सरकार किसान क्रेडिट कार्ड आणि पीएम किसान मानधन योजनेचा लाभ देत आहे.

मानधन योजनेसाठी कोणतेही कागदपत्र द्यावे लागणार नाहीत.
तसेच यात सहभागी होऊन वार्षिक 36000 मिळवू शकता.

 

तर कागदपत्र द्यावे लागणार नाहीत

पीएम किसान मानधन योजनेंतर्गत लघु सीमांत शेतकर्‍यांना दर महिना पेन्शन देण्याची योजना आहे.
यामध्ये 60 वर्षाच्या वयानंतर दर महिना 3000 रुपये म्हणजे 36000 रुपये वार्षिक पेन्शन दिली जाते.
जर कुणी शेतकरी पीएम-किसान सम्मान निधीचा लाभ घेत असेल तर त्यास किसान मानधन योजनेसाठी कोणतेही कागदपत्र द्यावे लागणार नाहीत.

 

2 हेक्टरपर्यंत कृषी जमीन आवश्यक

पीएम-किसान योजनेतून प्राप्त लाभातून थेट अंशदान करण्याची सूट निवडू शकता.
किसान मानधन योजनेंतर्गत 18-40 वयाचा कुणीही शेतकरी यामध्ये नोंदणी करू शकतो.
मात्र तेच शेतकरी याचा लाभ घेऊ शकतात ज्यांच्याकडे कमाल 2 हेक्टरपर्यंत कृषी जमीन आहे.

 

Web Title : Modi Government kind elderly will get so many thousand rupees every months

 

हे देखील वाचा :

Gold Price Update | सोन्याच्या किंमतीमधील चढ-उतारामुळे ग्राहकांमध्ये गडबड, जाणून घ्या 14 ते 24 कॅरेटचा नवीन भाव

Pune Farmer Suicide | दुर्दैवी ! पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न; उपचारानंतर मृत्यू

Pune Rape Case | पुण्यात सोशल मिडियावरील ओळखीतून 17 वर्षीय मुलीवर बलात्कार

 

Related Posts