IMPIMP

Ujjwala Yojana 2.0 | उज्ज्वला योजनेत अर्ज करण्यासाठी काय-काय आहे आवश्यक, ‘या’ कागदपत्रांशिवाय घेऊ शकत नाही मोफत LPG सिलेंडर

by nagesh
Ujjwala Scheme | ujjwala scheme saved the lives of 1 5 lakh people air pollution death decreased by 13 percent

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Ujjwala Yojana 2.0 | उज्ज्वला योजना 2.0 या योजनेच्या दुसर्‍या टप्प्यात अनेक बदल केले आहेत. Ujjwala Yojana 2.0 योजना पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाकडून चालवली जाते. 18 वर्षावरील शहरी आणि ग्रामीण महिलांसाठी ही योजना आहे. यासाठी घरात कुणाकडेही एलपीजी कनेक्शन नसावे. या योजनेत रजिस्ट्रेशनसाठी काय करावे ते जाणून घेवूयात.

 

 

कोणते कागद आवश्यक

– बीपीएल रेशन कार्ड.

– पंचायत अध्यक्षाद्वारे अधिकृत बीपीएल प्रमाणपत्र.

– सबसिडी रक्कम मिळवण्यासाठी बँकेत सेव्हिंग अकाऊंट असावे.

– एक फोटो ओळखपत्र (आधार कार्ड किंवा वोटर आयडी कार्ड).

– एक पासपोर्ट आकाराचा फोटो.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

असे करा ऑनलाइन अर्ज

– उज्ज्वला योजनेचे अधिकृत पोर्टल pmuy.gov.in वर जा.

– यानंतर Apply For New Ujjwala 2.0 Connection वर क्लिक करा.

– पेजवर तीन ऑपशन (इण्डेन, भारत पेट्रोलियम आणि एचपी) दिसतील.

– सोयीनुसार एक पर्याय निवडा.

– मागितलेली सर्व माहिती भरा.

– कागदपत्र व्हेरिफाय झाल्यानंतर एलपीजी गॅस कनेक्शन जारी केले जाईल.

 

प्रवासी मजूरांना दिलासा

Ujjwala Yojana 2.0 दुसर्‍या टप्प्यात LPG कनेक्शनसह पहिल्या सिलेंडरची रिफिलिंग मोफत असेल. गॅस शेगडी सुद्धा दिली जाईल. योजनेसाठी जवळच्या एलपीजी डिस्ट्रीब्यूटरशी संपर्क साधा. पत्त्याचा दाखला नसेल तर सेल्फ डिक्लेरेशनचा ऑपशन आहे. यामुळे नोकदारा आणि प्रवासी मजूरांना मोठा दिलासा मिळेल.

 

Web Title : Ujjwala Yojana 2.0 | what is necessary for applying in ujjwala scheme without this paper you will not be able to take advantage of this scheme

 

हे देखील वाचा :

Pune News | ‘सिटी कॉर्पोरेशन’चे MD अनिरूध्द देशपांडे यांना अमेरिकेतील फाउंडेशनतर्फे ‘ग्रीनटेक लिडिंग डायरेक्टर पुरस्कार 2021’ प्रदान

Pune Crime | पत्नीच्या बाळंतपणाचा खर्च देण्यासाठी सासुरवाडीत जावयाला मारहाण, पुण्यातील धक्कादायक घटना

Yerwada Jail | येरवडा कारागृहाचे अधीक्षक यु. टी. पवार यांची बदली

 

Related Posts