IMPIMP

Crime News | बेपत्ता दीर-भावजयीच्या आयुष्याचा धक्कादायक शेवट

by nagesh
Pune Crime | Thieves attack DSK Dreamcity security guards in Pune!

यवतमाळ : सरकारसत्ता ऑनलाइन –  Crime News | महिनाभरापासून बेपत्ता असलेल्या दीर-भावजयने नदीत उडी घेत आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. हेमंत राजेंद्र चिंचोलकर (वय ३१) आणि सोनाली संदीप चिंचोलकर (वय २८) असं आत्महत्या करणाऱ्या दीर भावजयीची नावं आहेत. मराठवाड्याच्या सीमेवर असणाऱ्या महागाव ते माहूरदरम्यान धनोडा येथील एका पुलावरून दोघांनी नदी पात्रात उडी घेत आपलं जीवन संपवलं आहे. दरम्यान काही स्थानिकांनी या दोघांनाही नदीपात्रात उडी (Crime News) मारताना पाहिलं होत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

हेमंत आणि त्यांची वहिनी सोनाली हे दोघे वरोरा तालुक्यातील रहिवासी आहेत.
मागील एक महिन्यापासून ते बेपत्ता होते. कुटुंबीयांनी दोघे बेपता झाल्याची तक्रार पोलिसात दिली होती.पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती.
दरम्यान रात्री ८ च्या सुमारास धनोडा येथील पैनगंगा नदीच्या पुलावरून एक महिला आणि पुरुषानं पाण्यात उडी मारल्याची काही स्थानिकांनी पाहिले.
या घटनेची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. महागाव पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आहेत.
त्यावेळी त्यांना पुलावर पर्स, चपला, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि एटीएम कार्ड
आढळलं आहे.
आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकले नसून या प्रकरणाचा तपास सुरू पोलीस करत आहेत.

 

Web Title : crime news | after missing from a month brother in law and sister in law commits suicide jump into vainganga river yavatmal

 

हे देखील वाचा :

SSY | अवघ्या 250 रुपयात उघडा ‘हे’ खाते, मिळतील 15 लाख, जाणून घ्या कसे?

Ajit Pawar | … अन्यथा राज्यात पुन्हा निर्बंध, अजित पवारांचा राज्यातील जनतेला थेट इशारा

Pune Shivsena | पुणे जिल्हा संपर्कप्रमुखपदी सचिन अहिर, सहसंपर्कप्रमुखपदी आदित्य शिरोडकर

 

Related Posts