Wani Police Station | वीज चोरी करणाऱ्या 29 ग्राहकांविरोधात वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; दंड न भरल्याने वणी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल
घाटंजी (यवतमाळ) : Wani Police Station | आर्णी तालुक्यातील सावळी (सदोबा) परिसरात वीज चोरी रोखण्यासाठी काही दिवसांपूर्वी वीज वितरण कंपनीकडून...