IMPIMP

Amazon App Quiz July 30 | अमेझॉन अ‍ॅपवर 5 प्रश्नांचे उत्तर देऊन जिंकू शकता 20 हजार रुपये, जाणून घ्या उत्तर

by nagesh
amazon app quiz july 30 amazon daily quiz july 30 2021 answer five questions and win rs 20000

मुंबई (Mumbai) : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online): ई-कॉमर्स कंपनी अमेझॉन आपल्या यूजर्ससाठी डेली एक क्विझ (Amazon App Quiz July 30) घेऊन येते, ज्यामध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन तुम्ही मोठी रक्कम जिंकू शकता. हे क्विझ अमेझॉन अ‍ॅपवर आहे आणि यासाठी फोन अमेझॉन अ‍ॅप डाऊनलोड करावे लागेल. आजही हे क्विझ सुरू झाले आहे आणि हे जिंकल्यानंतर 20 हजार रुपये जिंकू शकता. यूजर्सला या क्विझमध्ये भाग घेण्यासाठी अमेझॉन अ‍ॅपचा (Amazon App Quiz July 30) वापर करावा लागेल. हे डेली क्विझ रात्री 12 वाजता सुरू होते आणि रात्री 12 वाजेपर्यंत चालते. विजेत्यांची नावे लकी ड्रॉद्वारे काढली जातात.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

आजच्या क्विझचे पाच प्रश्न आणि उत्तरे आम्ही देत असून अमेझॉन वर जा, खेळा आणि पे बॅलन्स अंतर्गत जिंका 20 हजार रूपये…

 

1. प्रश्न – India’s 2020 Olympic theme song titled “Tu thaan le’ has been composed and

sung by which renowned playback singer?

उत्तर – Mohit Chauhan

2. प्रश्न – The Financial Literacy Textbook for CBSE was curated by which organisation?

उत्तर – NPCI

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

3. प्रश्न – Which tech behemoth recently bought encrypted messaging app Wickr?

उत्तर – Amazon

4. प्रश्न – These are the Headquarters of which International Organisation in New York, USA?

उत्तर – The United Nations

5. प्रश्न – What is a group of these birds called?

उत्तर – Gaggle

 

Web Title : amazon app quiz july 30 amazon daily quiz july 30 2021 answer five questions and win rs 20000

 

हे देखील वाचा :

Pimpri Crime | उद्योजक नानासाहेब गायकवाड आणि साथिदारांवर सावकारीचा व खंडणीचा गुन्हा दाखल

Pune Police | पुणे शहरासह जिल्ह्यात वाहन चोरी करणारे त्रिकुट गजाआड, 10 दुचाकीसह रिक्षा जप्त

Police Officers Transfer | पनवेल-नवी मुंबईत 600 हून अधिक पोलिसांच्या अंतर्गत बदल्या

 

Related Posts