IMPIMP

Gold Rate Today | विक्रमी स्तरापासून 8,700 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, खरेदीची हीच संधी! जाणून घ्या आजचे दर

by nagesh
Gold Price Today | gold price today slipped by rupees 264 to 46140 still rupees 10060 lower then peak rates gold rates update

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Gold Rate Today | आज सराफ बाजारात सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली. 24 कॅरेट सोने 135
रुपयांनी स्वस्त झाले आहे. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये सोने (Gold Rate Today) आपल्या विक्रमी स्तरावर म्हणजे 56 हजार 800 रुपये होते. म्हणजेच आता
विक्रमी स्तरापासून सोने तब्बल 8 हजार 700 रुपयांनी खाली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

सोन्याचे नवीन दर

काल 24 कॅरेट सोन्याचे दर 47 हजार 583 रुपये होता. आज सोने 135 रुपयांनी घसरून 47 हजार 448 रुपयांवर आले आहे. सोन्याचे दर कमी होत
असल्याने ग्राहकांना खरेदीची चांगली संधी असल्याचे म्हटले जात आहे.

 

चांदीचा नवीन दर

चांदीच्या किमतीमध्येही काही अंशी घट झाली आहे. आज चांदी 63 हजार 657 रुपये प्रति किलो दराने व्यवहार करत आहे. काल 17 ऑगस्ट रोजी
चांदीचा दर 63 हजार 936 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता.

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, सोने दिवळीपर्यंत पुन्हा 50 हजार रुपयांपर्यंत वाढू शकते. यामुळे आज सोन्यात गुंतवणूक करणे फायद्याचे ठरू शकते. आजचे
14 ते 24 कॅरेट सोन्याचे दर पुढील प्रमाणे-

24 कॅरेट सोन्याचे दर- 47 हजार 448

23 कॅरेट सोन्याचे दर- 47 हजार 258

22 कॅरेट सोन्याचे दर- 43 हजार 462

18 कॅरेट सोन्याचे दर- 35 हजार 586

14 कॅरेट सोन्याचे दर- 27 हजार 757

 

Web Title :  gold rate today gold price less in 135 rs today gold rate in mumbai 24 to 14 carat

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यात वाईल्ड लाईफ फोटोग्राफरला बाणेर टेकडीवर लुबाडले, 2 जणांवर FIR

 

Related Posts