IMPIMP

Mutual Fund SIP | दरमहिना 10,000 रुपयांची करा गुंतवणूक, तीन वर्षांत मिळतील 6 लाख रुपये; जाणून घ्या

by nagesh
Regular Income Plan | regular income plan mutual funds investment systematic withdrawal plan check benefits and how it works

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Mutual Fund SIP | काही फोकस्ड म्युच्युअल फंड (focused mutual funds SIP) ने मागील तीन वर्षात चांगला रिटर्न (good returns) दिला आहे. जर तुम्ही तीन वर्षापूर्वी यामध्ये दरमहिना 10000 रुपयांची एसआयपी केली असती तर तुम्हाला सुमारे 6 लाख रुपये मिळाले असते. म्हणजे तीन वर्षात 3.60 लाख रुपयांची गुंतवणूक आणि रिटर्न 6 लाख रुपयांचा. जी चांगली कामगिरी म्हणता येऊ शकते. अशाच काही फोकस्ड म्युच्युअल फंडबाबत जाणून घेवूयात.

 

 

1. आयआयएफएल फोकस्ड इक्विटी फंड (IIFL Focused Equity Fund)

या फोकस्ड म्युच्युअल फंडने एक वर्षात 67.78 टक्केचा रिटर्न दिला आहे. तर सरासरी 18.63 टक्के दिसून आला आहे.

 

 

2. एसबीआय फोकस्ड इक्विटी फंड (SBI Focused Equity Fund)

एसबीआय फोकस्ड इक्विटी फंडने एका वर्षात 62.76 टक्केचा रिटर्न दिला आहे. म्हणजे एक सरासरी रिटर्न 17.68 टक्के दिसून आला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

3. प्रीन्सीपल फोकस्ड मल्टीकॅप फंड ग्रोथ (Principal Focused Multicap Fund Growth)

या फंडने मागील एक वर्षात एकुण 62.56 टक्के रिटर्न दिला आहे. तर एएआर म्हणजे अ‍ॅव्हरेज अ‍ॅन्युअल रिटर्न 16.20 टक्के दिसून आला आहे.

 

 

4. निप्पॉन इंडिया फोकस्ड इक्विटी फंड (Nippon India Focused Equity Fund)

या फंडने मागील एक वर्षात 71 टक्केपेक्षा जास्त रिटर्न दिला आहे. तर या फंडच्या लाँचिंगपासून आतापर्यंत सरासरी 19.29 टक्के रिटर्न दिला आहे.

 

 

5. अ‍ॅक्सिस फोकस्ड 25 फंड (Axis Focused 25 Fund)

अ‍ॅक्सिस फोकस्ड 25 फंडने एका वर्षात 61.67 टक्केचा रिटर्न दिला आहे. याच्या स्थापनेनंतर याचा सरासरी
वार्षिक रिटर्न 18.65 टक्के दिसून आला आहे.

 

Web Title : Mutual Fund SIP | mutual fund sip invest rs 10000 every month you will get rs 6 lakh in three years

 

हे देखील वाचा :

Hasan Mushrif | किरीट सोमय्यांच्या गंभीर आरोपानंतर हसन मुश्रीफांचा पलटवार, करणार 100 कोटीचा दावा

Kirit Somaiya | हसन मुश्रीफांनी शेकडो कोटींचा घोटाळा केला; ED कडे अधिकृत तक्रार करणार – किरीट सोमय्या

Pune MNS | ‘बलात्कार करणाऱ्याला आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याचा चौरंगा करु’, मनसेच्या रूपाली पाटील आक्रमक (व्हिडिओ)

 

Related Posts