IMPIMP

Delta Plus Variant | राज्यात डेल्टा प्लसचा धोका वाढला; बीडमध्येही आढळला रुग्ण

by nagesh
maruti suzuki wagonr best selling car in india know its price specifications and mileage

नवी दिल्ली : वृत्तसंस्था–  Delta Plus Variant | स्थानिक बाजारात सध्या वाहन उत्पादक कंपन्यांचा दबदबा आहे. परंतु सर्वात जास्त भारतीय बाजारात पकड मारूती सुझुकी (Maruti Suzuki) ची आहे. जून आणि जुलै महिन्यात मारूती सुझुकी देशात सर्वात जास्त विकली जाणारी कार (best selling car) होती. मात्र, मे महिन्यात हुंदाईच्या कारने मारुतीकडून बेस्ट सेलिंग कार किताब हिसकावून आपल्या नावावर केला होता.

 

हुंदाईच्या क्रेटा (Hyundai Creta) ने मारुतीची अल्टो, स्विफ्ट डिझायर, स्विफ्ट आणि वॅगन आर
(Alto, Swift Dzire, Swift and Wagon R) सारख्या बेस्ट सेलिंग कारला मागे टाकत बेस्ट सेलिंग कारचा किताब मिळवला होता.
मात्र, यानंतर मारुती मागील दोन महिन्यापासून लागोपाठ देशात बेस्ट सेलिंग कार ठरली आहे.
यासोबतच मारुतीची वॅगन आर मागील दोन महिन्यापासून लागोपाठ देशातील बेस्ट सेलिंग कार ठरली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

मारुती वॅगन आर स्पेसिफिकेशन

स्थानिक बाजारात मारुती सुझुकी वॅगन आर दोन इंजिन व्हेरिएंटमध्ये येते, यामध्ये 1.0 लीटर के-सीरीज आणि 1.2 लीटर के12बी इंजिनचा समावेश आहे.
इंजिनबाबत बोलायचे तर 998 सीसीसह K10B 3 सिलिंडर 5500 आरपीएमवर 67.05bhp ची पावर मिळते जी 3500 आरपीएमवर 90Nm चा टॉर्क जनरेट करते.
तर, 1197 सीसी बाबत बोलायचे तर यामध्ये, K12M च्यासह 4 सिलिंडर 6000 आरपीएमवर 81.8bhp ची पावर मिळते जी 4200 आरपीएमवर 113Nm चा टॉर्क जनरेट करते.

 

मायलेज बाबत बोलायचे तर, पेट्रोल व्हेरिएंटमध्ये 21.79 किलोमीटर प्रति लीटरचे मायलेज मिळते आणि सीएनजी व्हेरिएंटमध्ये 32.52 किलोमीटरचा मायलेज मिळतो.
यामध्ये 32 लीटर क्षमतेचा फ्यूल टँक मिळतो. भारतीय बाजारात मारुती Wagon R एकुण 8 व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे.

 

 

Web Title : maruti suzuki wagonr best selling car in india know its price specifications and mileage

 

हे देखील वाचा :

Bombay High Court | विवाहित महिलेच्या अंगावर प्रेमपत्र फेकणे हा विनयभंगच; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

Maratha Kranti Morcha | मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत नीरज चोप्राचा सत्कार करण्याचा ठराव

Builder Avinash Bhosale | प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसलेंना ईडीचा आणखी एक दणका, 4 कोटींची मालमत्ता जप्त

 

Related Posts