IMPIMP

Trojan Triada Virus | अलर्ट! गुगल प्ले स्टोअरवर बनावट WhatsApp, चुकूनही करू नका डाऊनलोड; अन्यथा…

by nagesh
WhatsApp Privacy Setting | these five settings are useful for whatsapp users if you will on this setting than nobody can spy you

नवी दिल्ली : वृत्त संस्थाTrojan Triada Virus | Android साठी WhatsApp च्या मॉडिफाईड व्हर्जनमध्ये एक नवीन ट्रोजन (व्हायरस) आढळला आहे. या व्हायरसचे (Virus) नाव Trojan Triada वर आहे. हा मालवेयर नंतर एक पेलोड डाऊनलोड करतो, ज्यामुळे पुनहा युजरच्या परमिशनशिवाय डिव्हाइसवर मॅलिशियस अ‍ॅक्टिव्हिटीचा धोका वाढतो. या व्हायरसची माहिती सायबर सिक्युरिटी Kaspersky द्वारे मिळाली आहे.

यूजर्सला अ‍ॅडिशनल फीचर्स देतात

टीमच्या रिसर्चरने एक रिपोर्ट शेयर करून सांगितले आहे की, ट्रोजन ट्रॉयडा, व्हॉट्सअपच्या मॉडिफाइड व्हर्जन FMWhatsApp 16.80.0 ला प्रभावित
करतो. असे मॉडिफाईड अ‍ॅप्स यूजर्सला अ‍ॅडिशनल फीचर्स देतात, जे ओरिजनल व्हॉट्सअपमध्ये नसतात.

माहिती रिमोट सर्व्हरला पाठवते

Kaspersky ने नोट केले की ट्रोजन ट्रायडा आता आपल्या जाहिरात सॉफ्टवेयर डेव्हलपमेंट किट (SDK) सह FMWhastApp च्या नवीन व्हर्जनमध्ये
घुसला आहे. ट्रोजनने इन्फेक्टेड अ‍ॅप फोनमध्ये इन्स्टॉल झाल्यास यूनीक डिव्हाइस आयडेंटिफायर (डिव्हाइस IDs, सबस्क्रायबर आयडी, मॅक अ‍ॅड्रसे) एकत्र करतो आणि ते एका रिमोट सर्व्हरला पाठवते.

हा ट्रोजन असे करतो काम

नंतर सर्व्हर नवीन डिव्हाइस रजिस्टर करतो आणि एक पेलोडसाठी एक लिंक पुन्हा सेंड करतो. अ‍ॅपमध्ये ट्रोजन या पेलोडला संक्रमित डिव्हाइसवर
डाऊनलोड करतो, कंटेन्ट डिक्रिप्ट करतो आणि यास ऑपरेशनसाठी लाँच करतो.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

शोधले अनेक मालवेयर

रिसर्चर्सने FMWhatsApp च्याद्वारे अशा अ‍ॅक्टिव्हिटी करणार्‍या वेगवेगळे मालवेयर शोधले आहेत, यांच्यापैकी केवळ एक वरील पेलोड डाऊनलोड करतो, इतर संक्रमित डिव्हाइसवर अनेक कामे करू शकतात.

चुकूनही करू नका डाऊनलोड :

Kaspersky यूजर्सला अशी unofficial modifications apps डाऊनलोड न करण्याचा सल्ला देते. WhatsApp Mods.

अकाऊंटचा कंट्रोल सुद्धा गमावू शकतात

सांगण्यात आले आहे की यामुळे नको असलेले पेड सबस्क्रीप्शनच्या साईन-अपशिवाय यूजर आपल्या अकाऊंटचा कंट्रोल सुद्धा गमावू शकतात. हॅकर्स अशा अकाऊंटला हायजॅक करतात, जेणेकरून तुमच्या नावाने स्पाम आणि मालवेयर पसरवता येईल.

 

Web Title : Trojan Triada Virus | whatsapp modified version comes with trojan triada malware can affect your phone hack your account

 

हे देखील वाचा :

Samriddha Program | जर तुम्हाला सुरू करायचाय नवीन स्टार्टअप, तर 40 लाख रुपये देईल मोदी सरकार; ‘या’ पद्धतीने घेऊ शकता फायदा

Pensioner | मोदी सरकारकडून ‘या’ क्षेत्रातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये मोठी वाढ, जाणून घ्या

Aadhaar Card मध्ये जन्म तारीख अपडेट करणे झाले आता आणखी सोपे, केवळ फॉलो करा ‘ही’ प्रोसेस

 

Related Posts