नवी दिल्ली : वृत्तसंस्था– Social Media | सोशल मीडियावर एक व्हिडिओ वायरल (Social Media Viral Video) होत आहे, ज्यामध्ये एक महिला केसांमध्ये रबरबँडऐवजी साप बांधून फिरताना दिसत आहे. ही महिला अशा गेटअपमध्ये शॉपिंग करण्यासाठी एका कॉम्प्लेक्समध्ये गेली आहे. हे दृश्य पाहून येथील प्रत्येकजण हैराण झालेला दिसत आहे.
व्हिडिओच्या सुरुवातीला काही समजत नाही परंतु जसजसा कॅमेर्याचा फोकस महिलेच्या केसांवर जातो लोक धक्का बसल्याप्रमाणे एकटक पहात बसतात.
https://www.instagram.com/reel/CTAvRrlqG46/?utm_source=ig_embed&ig_rid=0dcace08-0535-4734-9f6c-765950eb332c
Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update
सोशल मीडिया पर वायरल
हा व्हिडिओ snakes.mania नावाच्या इंस्टाग्राम पेजने शेयर केला आहे.
व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे.
व्हिडिओच्या कॅपशनमध्ये लिहिले होते, यास आपण 1 ते 10 पैकी किती रेटिंग द्याल.
काही सोशल मीडिया यूजर्सला महिलेची ही स्टाइल आवडली आहे.
तर काहीजणांना हे अजब वाटत आहे. साप सुद्धा महिलेच्या केसांमध्ये चिटकून बसला आहे.
Web Title : Social Media | women tie a hair bun with snake video goes viral
Pune Court | खडकवासल्यातील हॉटेलात झालेल्या गोळीबार प्रकरणी केशव अरगडे यांना जामीन
MRTH | देशात वाहन नंबर प्लेटबाबत होणार मोठा बदल