IMPIMP

Vishwas Nangre Patil | विश्वास नांगरे पाटील यांच्या विरोधात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार; जाणून घ्या प्रकरण

by nagesh
vishwas nangre patil | complaint against mumbai jt cp vishwas nangre patil to national human rights commission by kirit somaiya

सरकारसत्ता ऑनलाइन   टीम – बेकायदा घरात डांबून ठेवल्याप्रकरणी मुंबई पोलीस (Mumbai Police) दलातील सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangre Patil ) (कायदा आणि सुव्यवस्था) यांच्या विरोधात किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे (National Human Rights Commission) तक्रार केली आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप (Allegations of corruption) झाल्यानंतर सोमय्या कोल्हापूरला येत होते. त्या दिवशी विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangre Patil) यांनी बेकायदा घरात डांबून ठेवले. तसेच रेल्वेत बसण्यास मज्जाव केला होता.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

विश्वास नांगरे पाटील यांनी आपल्या अधिकाराचा वापर भ्रष्ट मंत्र्यांना वाचविण्यासाठी केला असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. तसेच नांगरे पाटील यांनी घोटाळेबाजांना वाचविण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केला असून आपल्याला घरात सहा तास डांबून ठेवल्याचे सोमय्या यांनी तक्रारीत म्हटले आहे. तसेच कागल तालुक्यातील मुरगूड येथे येऊन तक्रार दाखल करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते.

 

गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी सोमय्या यांनी कोल्हापूर दौरा निश्चित केला होता.
परंतु कोल्हापूर पोलिसांनी (Kolhapur police) बंदोबस्त पुरविण्यास असमर्थता दर्शवित सोमय्या यांना कोल्हापूर बंदी केली होती.
त्या दिवशी सोमय्या यांनी एक व्हिडिओ प्रसारित करुन आपल्या घरासमोर मोठा बंदोबस्त तैनात केल्याचे सांगितले होते.

 

 

Web Title :- vishwas nangre patil | complaint against mumbai jt cp vishwas nangre patil to national human rights commission by kirit somaiya

 

हे देखील वाचा :

Petrol Diesel Price Today | पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग तिसर्‍या दिवशी वाढ; जाणून घ्या आजचे दर

Essential Supplements For Women | महिलांनी 30 च्या वयात आवश्य घेतले पाहिजेत ‘हे’ 5 सप्लीमेंट्स

Small Savings Schemes | केंद्र सरकारने छोट्या बचत योजनांच्या व्याजदरात केला नाही बदल, इतकी होईल कमाई

 

Related Posts