IMPIMP

India Post recruitment 2021 | तरुणांना सरकारी नोकरीची मोठी संधी, भारतीय पोस्ट खात्यात बंपर भरती

by nagesh
India Post GDS Recruitment | indian post recruitment vacancies to be filled in indian post government job opportunities for ssc pass candidates

सरकारसत्ता ऑनलाइन – India Post recruitment 2021 | सरकारी नोकरी शोधत असणा-या तरुणांसाठी एक सुवर्ण संधी आहे. भारतीय पोस्ट खात्यात भरती घेण्यात येणार आहे. भारतीय टपाल विभागाकडुन तेलंगणा सर्कलमधील (Telangana Circle) क्लर्क (Clerk) आणि पोस्टमन (Postman) यासह विविध पदांसाठी बंपर भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 55 पदांसाठी ही भरती (India Post recruitment 2021) प्रक्रिया घेण्यात येणार आहे. या भरतीबाबत अधिसुचना जारी करण्यात आली आहे. दरम्यान, पोस्टात 10 वी आणि 12 वी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना सरकारी नोकरीची मोठी संधी निर्माण झाली असून यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अधिकाधिक अर्ज करण्याचे आहे. मुख्यता म्हणजे ही भरती प्रक्रिया क्रीडा कोट्यांतर्गत केली जाणार आहे.

 

 

पदे –

पोस्टल असिस्टंट – 11 पदे

सॉर्टिंग असिस्टंट – 08 पदे

पोस्टमन – 26 पदे

एमटीएस – 10 पदे

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

शैक्षणिक पात्रता –

– पोस्टल / सॉर्टिंग असिस्टंट या पदाकरिता उमेदवारांना कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

– ‘पोस्टमन’ या पदाकरिता उमेदवारांना कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे, शिवाय उमेदवारानं 10 वीच्या वर्गात तेलगू भाषेचा अभ्यास केलेला असावा. तसेच, तीन वर्षांचा वाहन चालविण्याचा परवाना देखील गरजेचा आहे.

– ‘एमटीएस’ या पदाकरिता 10 वी उत्तीर्ण असणं आवश्यक असून उमेदवाराला तेलगू भाषा येणं गरजेचं आहे.

 

 

वयाची अट –

– 18 ते 27 वयवर्षे, ओबीसी उमेदवारांना तीन वर्षे, तर SC / ST उमेदवारांना 5 वर्षे यात सूट देण्यात आलीय.

– एमटीएस पदासाठी उमेदवाराची वयोमर्यादा 18 ते 25 वर्षे असणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 सप्टेंबर 2021

 

 

अधिकृत माहितीसाठी – https://tsposts.in

 

Web Title : india post recruitment 2021 for 55 posts of postal department clerk postman

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | ‘…एवढेच धंदे आहेत का आमच्याकडे?’, अन् अजित पवार संतापले

Mukesh Ambani | मुकेश अंबानी यांची मोठी घोषणा ! पुढील 3 वर्षात ग्रीन एनर्जीसाठी 75,000 कोटी रुपयांची करणार गुंतवणूक

Ajit Pawar | अजित पवार भडकले, म्हणाले – ‘त्या’ बातम्या धादांत खोटया

Pune Crime | बळजबरीने शारीरीक संबंध ठेवून दिला लग्नास नकार, कोथरुडमधील कुटुंबावर अनुसुचीत जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा

 

Related Posts