IMPIMP

SBI Rules | जर तुमच्या फोनवर येत नसेल OTP तर तात्काळ करा ‘हे’ काम, अशी करता येईल तक्रार; जाणून घ्या

by nagesh
SBI Hikes MCLR | State Bank of India sbi hikes mclr from again second rate increase in a month

नवी दिल्ली : वृत्तसंस्था–  SBI Rules | ऑनलाइन बँकिंगच्या माध्यमातून कोणतेही ट्रांजक्शन किंवा कोणतेही काम करताना सर्वात महत्वाचा असतो आटोपी. परंतु, अनेकदा ग्राहकांची ओटीपी प्राप्त होत नसल्याची तक्रार असते, ज्यामुळे वेबसाइटवर लॉगिन करता येत नाही आणि कोणतेही काम करता येत नाही. तुम्हाला पण अशी अडचण येत असेल एसबीआयने ग्राहकांना (SBI Rules) याबाबत महत्वाची माहिती दिली आहे, ती जाणून घेवूयात.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

स्टेट बँक ऑफ इंडियाचे अनेक ग्राहक कोणतीही अडचण असल्यास ट्विटरवर एसबीआयला टॅग करून आपली समस्या सांगतात.
नंतर बँक सुद्धा आपल्या ग्राहकांची प्रत्येक अडचण दूर करण्यासाठी ट्विटरद्वारे उत्तर देते.
अशाच प्रकारे बँकेने ग्राहकाच्या एका प्रश्नावर सांगितले आहे की, कशाप्रकारे ओटीपीची समस्या दूर करावी…

 

 

अशी करा ओटीपीची तक्रार

स्टेट बँक ऑफ इंडियाकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, नेटवर्कमुळे सुद्धा अनेकदा ओटीपी मिळत नाही.

परंतु, जर तुम्हाला वाटत असेल की नेटवर्कची समस्या नाही तर तुम्ही यासंबंधी तक्रार करू शकता.

बँकेच्या माहितीनुसार, ग्राहक https://crcf.sbi.co.in/ccf/ under Existing Customer – MSME/ Agri/ Other Grievance under category Technology: Internet Banking // Online SMS Alerts // Internet Banking: High-security password (OTP related category) द्वारे तक्रार करू शकतात.

 

 

Web Title :  SBI Rules | state bank of india sbi rules of otp how to complain when you dont get otp from bank check here all details

 

 

हे देखील वाचा :

Mumbai Unlock | मुंबईकरांना आणखी दिलासा ! आजपासून मैदाने, उद्याने, चौपाट्या मुंबईकरांसाठी खुले, BMC चा निर्णय

PM Modi | ‘या’ 6 सरकारी योजनांवर PM मोदींची ‘नजर’, 2024 च्या अगोदर प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचवण्याचे ‘लक्ष्य’

Pune Crime | बायकोला शिवीगाळ करणे ज्येष्ठाला पडले महागात; शेजार्‍यानं 2 दात पाडले, जाणून घ्या प्रकरण

 

Related Posts