IMPIMP

Child Pornography | महाराष्ट्रात Child Pornography च्या प्रकरणात प्रचंड वाढ; धक्कादायक माहिती समोर

by nagesh
Ahmednagar Crime | shirdi sai baba sansthan official of public relations department obscene messages female devotees

मुंबई (Mumbai): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)Child Pornography | अल्पवयीन मुलांच्या अश्लील चित्रफीत (Child Pornography) बनवण्याच्या आणि त्या चित्रफीत इंटरनेटवर अपलोड (Internet upload) करण्याच्या आरोपाखाली महाराष्ट्र पोलिसांकडून (Maharashtra Police) मागच्या दीड वर्षात तब्बल 105 जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच, तर 213 गुन्हे दाखल केले आहेत. याबाबत माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. म्हणजेच मागील अठरा महिन्यामध्ये हे गुन्हे राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड विभागाच्या (NCRB ) माध्यमातून जाहीर केलेल्या ‘टिपलाईन रिपोर्ट’ (Tipline Report ) च्या आधारे नोंदविण्यात आले आहेत. अशी माहिती महाराष्ट्र सायबर (Maharashtra Cyber) सेलचे वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय शिंत्रे (Sanjay Shintre) दिली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

बाल पोर्नोग्राफिची ‘टिपलाईन अहवाल’ अमेरिकेत स्थायिक असलेल्या राष्ट्रीय बेपत्ता आणि पिडीत बालकांच्या केंद्रामार्फत तयार केले जाते. हा अहवाल (Report) समाज माध्यम, वेगवेगळी सर्च इंजिन, वेगवेगळ्या वेबसाईट तसेच, अन्य सोशल मीडियावर (Social media) कटाक्ष नजर ठेऊन तयार करण्यात येते. दरम्यान, गहाळ आणि शोषित मुलांसाठी राष्ट्रीय केंद्राच्या (NCMEC) तपास विभाग (FBI) च्या मदतीतून नियमितपणे भारताच्या राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड विभागाबरोबर (NCRB) एक अहवाल शेयर करण्यात येतो. जो सर्व राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात येतो आहे. अशी माहिती त्यांनी दिली आहे.

 

 

दरम्यान, या अहवालामध्ये (Report) त्यामध्ये IP अड्रेस आणि ठिकाणांची नावे दिली असतात,
ज्यामध्ये अश्लील साहित्याचा वापर केला जातो. याच्या साहाय्याने सायबर पोलीस तपासणी करत
आरोपीचा शोध घेतात. राज्य सायबरने राज्यात बाल पोर्नोग्राफी रोखण्यासाठी वर्ष 2019-20 साली
‘ऑपरेशन ब्लॅकफेस’ (Operation Blackface) सुरु केलं होतं. 11, 122 ‘टिपलाईन
अहवालानुसार सर्वात अधिक 5,699 अहवाल पुण्याला पाठवण्यात आलीय. नंतर 4,496 मुंबई, 364 ठाणे, 302 नागपूर आणि 90 औरंगाबाद तसेच अन्य ठिकाणी पाठवण्यात आलीय. अशी माहिती पोलिसांनी दिलीय . या दरम्यान, पोलिसांच्या मते, या अहवालाच्या साहाय्याने नागपूर पोलिसांनी सर्वाधिक अर्थात तब्बल 38 गुन्हे नोंद केले आहेत. तसेच, जेथून बाल पोर्नोग्राफी कन्टेन्ट तयार करून प्रक्षेपित केला जात आहे.

 

 

Web Title : Child Pornography | shocking in maharashtras child pornography report in during 18 months

 

हे देखील वाचा :

SSY | तुम्हाला सुद्धा उघडायचे असेल सुकन्या समृद्धी योजनेत खाते तर ‘या’ कागदपत्रांची आहे आवश्यकता, जाणून घ्या नियम?

Rape Case | 18 वर्षीय मुलीला दारू पाजून बाथरुममध्ये नेऊन केले अत्याचार; आरोपीला 9 वर्षांचा तुरुंगवास

Coronavirus | नोट आणि नाण्यांद्वारे पसरू शकतो का कोरोना संसर्ग, शास्त्रज्ञांनी दिले उत्तर; तुम्ही सुद्धा जाणून घ्या

 

Related Posts