IMPIMP

EPFO | पीएफ खातेधारकांना मिळणार ‘ही’ सुविधा, आता एक तासात काढा पैसे, जाणून घ्या नियम

by nagesh
EPFO | you know the balance of your pf account even without internet do this small work

नवी दिल्ली : वृत्तसंस्था EPFO | जर तुम्ही एखाद्या संकटात सापडला आहात आणि तुम्हाला तातडीने पीएफची रक्कम (EPFO) काढायची असेल तर आता त्यासाठी 6, 7 दिवस वाट पाहण्याची आवश्यकता नाही.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

सरकारने बनवलेल्या नवीन नियमानुसार, एका तासात 1 लाख रुपयांपर्यंत पीएफची रक्कम सहजपणे काढता येऊ शकते. केंद्र सरकारने भविष्य निर्वाह निधीच्या नियमात बदल केला आहे. जेणेकरून आपत्तीच्या स्थितीत पीएफचे पैसे उपयोगी येतील.

 

 

या सेवेचा लाभ घेण्यासाठी केवळ तुम्हाला तो खर्च दाखवावा लागेल, ज्यासाठी तुम्ही आत्कालिन स्थितीत पैसे काढत आहात. अगोदर सुद्धा EPFO मधून मेडिकल इमर्जन्सीसाठी PF चे पैसे काढता येऊ शकत होते.

 

 

पण ते तुमचे मेडिकल बिल जमा केल्यानंतर मिळत होते, परंतु हे मेडिकल अ‍ॅडव्हान्स अगोदरच्या सेवेपेक्षा वेगळे आहे.
यामध्ये कोणत्याही प्रकारचे बिल द्यावे लागत नाही. केवळ तुम्हाला अर्ज करायचा आहे यानंतर पैसे खात्यात येतील.

 

Web Title : EPFO | epfo ppf account holders bat bat now money one new rule

 

हे देखील वाचा :

Madras High Court | वाहन खरेदीदारांना मोठा दिलासा ! कार खरेदीवर पाच वर्षाची विमा सक्ती नाही – उच्च न्यायालय

Greenfield Expressway | आता दिल्ली-मुंबई प्रवास केवळ 13 तासात, वर्षाला 32 कोटी लिटर इंधन वाचणार

Gopichand Padalkar | ‘काका-पुतण्याच्या’ टोळीनं ‘मुळशी पॅटर्नद्वारे’ बळकावलेली 113 एकर जमीन मोकळी केली’ – गोपीचंद पडळकर

 

Related Posts