IMPIMP

Modi Governement | बदलली बाईकवर मागे बसण्याची पद्धत ! आता असा करावा लागेल प्रवास, जाणून घ्या काय आहे मोदी सरकारचा नियम

by nagesh
Maharashtra Traffic Rules and Fine | maharashtra bikers and motorists may be fine 1000 rupees for not wearing helmet and seatbelt possibility of new rules impose from next week

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाModi Governement | वाढते रस्ते अपघात पाहता आणि ते कमी करण्यासाठी गाड्यांची बनावट आणि त्यामध्ये मिळणार्‍या सुविधांमध्ये सरकारने काही बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. रस्ते परिवहन आणि राज्यमार्ग मंत्रालयाने सेफ्टी लक्षात घेऊन अनेक नियमात बदल केले आहेत. तर, काही नवीन नियम सुद्धा लागू केले (Modi Governement) आहेत.

 

मंत्रालयाने नवीन गाईडलाइन बाईकवर बसणार्‍या लोकांसाठी जारी केली आहे.
या गाईडलाईनमध्ये म्हटले आहे की, बाईक ड्रायव्हरच्या मागील सीटवर बसणार्‍या लोकांना कोणत्या नियमांचे पालन करावे लागेल. जाणून घ्या या नवीन नियमांबाबत..

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

1. ड्रायव्हरच्या सीट मागे हँड होल्ड

मंत्रालयाच्या गाईडलाईननुसार बाईकच्या पाठीमागील सीटच्या दोन्ही बाजूला हँड होल्ड आवश्यक आहे.
मागे बसणार्‍यासाठी दोन्हीकडे फूटरेस्ट अनिवार्य आहे.
याशिवाय बाईकच्या मागील चाकाच्या डाव्या भागाचा किमान अर्धा भाग सुरक्षित कव्हर असावा.

 

 

2. हलका कंटेनर लावण्याचे निर्देश

बाईकला हलका कंटेनर लावावा. त्याची लांबी 550 मिमी, रूंदी 510 मिली आणि उंची 500 मिमी पेक्षा जास्त नसावी.
जर कंटेनर मागील प्रवाशाच्या ठिकाणी लावला तर केवळ ड्रायव्हरलाच बसण्याची मंजूरी असेल.
म्हणजे दुसर्‍याला बसता येणार नाही. मागील प्रवाशाच्या मागे लावण्याच्या स्थितीत दुसर्‍या व्यक्तीला बसण्याची परवानगी असेल.

 

 

3. टायरबाबत नवीन गाईडलाईन

या अंतर्गत कमाल 3.5 टन वजनापर्यंतच्या वाहनांसाठी टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टमचा सल्ला दिला आहे.
या सिस्टममध्ये सेन्सरद्वारे ड्रायव्हरला माहिती मिळते.
तसचे टायर देखभाल किट ठेवण्याचे आवाहन केले आहे.
यामुळे गाडीत एक्स्ट्रा टायरची आवश्यकता नसेल.

 

 

Web Title : Modi Government | changed the way of sitting back on the bike now you have to ride like this know what are the rules of the government

 

हे देखील वाचा :

Pune News | अर्चना पाटील व तुषार पाटील यांचे काम बोलते – प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

Coronavirus | ‘कोरोना’चा उगम झाला ‘त्या’ वुहानमधील 1.10 कोटी रहिवाशांची चीन करणार पुन्हा Test

e-RUPI | सरकारने लाँच केला डिजिटल पेमेन्ट प्लॅटफॉर्म e-RUPI, कुठे होईल वापर आणि कसे करते काम, जाणून घ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

 

Related Posts