IMPIMP

RBI | PMC आणि गुरु राघवेंद्र सहकारी बॅंकेच्या ग्राहकांसाठी खुशखबर ! नोव्हेंबरपर्यंत मिळणार पैसे , RBI देणार 10 हजार कोटी

by nagesh
RBI | rbi provide rs 10 thousand crore pmc bank

नवी दिल्ली : वृत्तसंस्था–  RBI | पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बॅंक आणि गुरु राघवेंद्र सहकारी बॅंकेच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे.काही दिवसांपूर्वी डिपॉझिट विमा योजनेमध्ये बदल करण्यात आला होता. त्यामध्ये ९० दिवसांमध्ये पैसे परत मिळण्याची हमी देण्यात आली होती. आता योजनेअंतर्गत पीएमसी बॅंक आणि गुरु राघवेंद्र बॅंकेत अडकलेले पैसे नाेव्हेंबरपर्यंत ग्राहकांना परत मिळणार आहे. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया (RBI) त्यासाठी १० हजार काेटी रुपये देणार आहे.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

दरम्यान, बँकेकडून पात्र ग्राहकांची यादी तयार करण्यात येत आहे. हि यादी तयार झाल्यानंतर ती रिझर्व्ह बँकेला पाठवण्यात येणार आहे. पाच लाख रुपयापर्यंतचीच रक्कम

 

 

ग्राहकांना परत मिळेल. त्यामध्ये  मुद्दल आणि व्याजाचा समावेश राहील. ग्राहकाने कितीही मोठी ठेव ठेवली असली तरी त्याला पाच लाख रुपयेच मिळतील. हि विमा योजना देशातील प्रत्येक बँकेसाठी लागू आहे.

 

Web Title : RBI | rbi provide rs 10 thousand crore pmc bank

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील धक्कादायक घटना ! पत्नी आणि सासुच्या त्रासामुळे तरुणाची आत्महत्या, मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्ड करुन संपवलं ‘जीवन’

Palghar Anti Corruption | 70 हजाराचे लाच प्रकरण ! रात्री 11 वाजता ACB चा ‘सापळा’; कारवाईत भाजीपाला विक्रेता आणि पोलीस कर्मचारी ‘जाळ्यात’, जाणून घ्या प्रकरण

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 254 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

LIC Aadhaar Shila | महिलांसाठी ‘एलआयसी’नं आणली एक खास पॉलिसी; लाखोंचा होईल ‘लाभ’; जाणुन घ्या

 

Related Posts