IMPIMP

Maharashtra Police | दुर्दैवी ! जिन्यावरून पडून 34 वर्षीय पोलिस उपनिरीक्षकाचा मृत्यू तर पोलिस कर्मचारी जखमी

by nagesh
Pune Crime News | Chandannagar Police Station - Police constable rapes woman by showing fear of implicating her son and husband in a false crime, police constable accused of extorting 1 lakh by threatening defamation by implicating her in the crime of rape

तुळजापूर : सरकारसत्ता ऑनलाइन – Maharashtra Police | येथे एका जिन्यावरून पडून पोलिस उपनिरीक्षकाचा मृत्यू (Police Sub Inspector Died) झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. यामध्ये एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. अनिल गंगाधर किरवाडे PSI Anil Gangadhar Kirwade (वय ३४) असे मयत झालेल्या फौजदाराचे नाव आहे तर हणमंत सूर्यवंशी Police Hanumant Suryavanshi (वय ३८) हे गंभीर जखमी आहेत. (Maharashtra Police)

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

उपजिल्हा रुग्णालयाचे डाॅ. श्रीधर जाधव (Dr. Shreedhar Jadhav) म्हणाले की, रविवारी रात्री अनिल किरवाडे आणि हणमंत सूर्यवंशी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र, किरवाडे (Maharashtra Police) हे मृत झाले आहेत.
तर सूर्यवंशी गंभीर जखमी असल्याने त्यांना उस्मानाबाद येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
दरम्यान, या घटनेसंदर्भात अधिक माहिती मिळू शकली नाही.
दरम्यान, पोलिस उपनिरीक्षक किरवाडे यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या मित्र परिवारावर आणि पोलिस दलावर शोककळा पसरली आहे.

 

Web Title :- Maharashtra Police | Bad luck A 34 year old police sub inspector (PSI) Anil Gangadhar Kirwade died and a police man injurder after falling from a ladder

 

हे देखील वाचा :

e-Bus Accident News | भरधाव ई-बसची 17 वाहनांना धडक; 6 ठार, 12 जण जखमी

Pune Crime | कोंढव्यात गगन एमिरल्ड सोसायटी पार्किंगमधील जागेवर अतिक्रमण केल्याने इरफान मुलाणी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल

Amruta Fadnavis | ‘…हरामखोर का मतलब…. है और सुनने मे आया है….नामर्द है’ ! अमृता फडणवीस कोणाला म्हणाल्या ‘नामर्द’? राजकीय वर्तुळात चर्चा

 

Related Posts