IMPIMP

Mumbai News | भावासोबत झालेल्या क्षुल्लक वादातून 16 वर्षाच्या मुलीनं उचललं ‘हे’ धक्कादायक पाऊल

by nagesh
Crime News | married couple commit suicide and left a emotional suicide note

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  मुंबईमध्ये (Mumbai News) एका 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीने (minor girl) आपल्या भावासोबत झालेल्या क्षुल्लक कारणाच्या वादातून धक्कादायक पाऊल उचललं. मुलीने उंदीर मारण्याचे औषध पिऊन (Rat poison) आत्महत्या (Suicide) केली. मोबाईल गेम खेळण्यावरुन भावाचे आणि तिचे वाद झाले होते. याच वादातून तिने आपलं जीवन संपवलं आहे. ही घटना मुंबईतील (Mumbai News) समनता नगर पोलीस ठाण्याच्या (Samanta Nagar Police Station) हद्दीत घडली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

शुक्रवारी रात्री मयत मुलीचे आणि तिच्या भावामध्ये मोबाईलवर गेम खेळण्यावरुन (playing video game on phone) वाद झाला. त्यांच्याकडे एकच मोबाईल होता.
भावनं मोबाईल दिला नाही याचा राग मुलीला अनावर झाला.
रागाच्या भरात तिनं उंदीर मारण्याचे औषध प्यायलं.
त्यानंतर तिच्या घरच्यांनी तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.
परंतु उपचारादरम्यान रविवारी तिचा मृत्यू (died during treatment) झाला.

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी दहाच्या सुमारास मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शवविच्छेदन झाल्यानंतर मुलीचा मृतदेह कुटुंबाकडे सोपवण्यात आला.
ही घटना शुक्रवारी रात्री 11.30 च्या सुमारास घडली असून मोबाईलवर गेम खेळण्यावरुन तिचा लहान भावासोबत वाद झाला होता.
या रागात मुलीने जवळच्या मेडिकल दुकानातून उंदीर मारण्याचं औषध आणलं.

 

 

रागीट स्वभावाच्या (short tempered) या मुलीने उंदीर मारण्याचे औषध भावासमोर प्यायली.
तिनं औषध पिताच भावान आपल्या आई-वडिलांना याची माहिती दिती.
त्यानंतर तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.
उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणाचा अधीक तपास सुरु असल्याची माहिती
समता नगर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक संतोष खराडे (PSI Santosh Kharde) यांनी सांगितले.

 

Web Title : Mumbai News | 16 year old girl consumed poison and died after fight with brother over playing video game on phone

 

हे देखील वाचा :

Maharashtra Rains | मुंबईसह कोकणाला अतिमुसळधार पावसाचा इशारा; आगामी 24 तासात पावसाचा जोर वाढणार

Satara NCP | आमदार शिवेंद्रराजेंच्या कट्टर समर्थकानं 200 कार्यकर्त्यांसह मनगटावर बांधलं राष्ट्रवादीचं ‘घड्याळ’

Pune News | पुणे जिल्हा बँक शेतकऱ्यांना आधार देणारी – राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

 

Related Posts