IMPIMP

Pune Crime | पुण्यात जांभूळवाडी दरीपुलाजवळ दगडाने ठेचून तृतीयपंथीचा खून, परिसरात खळबळ

by nagesh
Pune Crime News | Another wife who drank liquor without food was kicked to death by Lathabukkis; Rickshaw driver arrested

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन पुण्यातील (Pune Crime) जांभूळवाडी दरीपूलाजवळ एका तृतीयपंथीचा (transgender) मृतदेह (Dead body) आढळून आला आहे. हा प्रकार आज (मंगळवार) सकाळी दरीपूलाजवळील इंडियन ऑईल पेट्रोल पंपाच्या (Indian Oil Petrol Pump) शेजारील रस्त्यावर उघडकीस आला आहे. सागर उर्फ सारिका उजागरे (वय-25 रा. म्हाडा कॉलनी, हडपसर) असे खून (Murder) झालेल्या तृतीयपंथीचे (Murder of Transgender in Pune) नाव आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी पुणे-सोलापूर महामार्गावर एका तृतीयपंथीचा मृतदेह आढळून आला आहे. आठवड्याभरात दोन तृतीयपंथीचा (Pune Crime) खून झाला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी परिसरातील नागरिक मॉर्निंग वॉक (Morning walk) करण्यासाठी जात असताना त्यांना रस्त्याच्या कडेला मृतदेह आढळून आला. नागरिकांनी घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला (police control room) दिली. त्यानंतर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील (bharti vidyapeeth police station) पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

एका तृतीयपंथी व्यक्तीचा मृतदेह दगडावर पडलेला आढळून आला.
डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव (Pune Crime) झाला होता.
दगडाने ठेचून खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी (post-mortem) पाठवून दिला.
आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके तयार करण्यात आली आहेत.

 

Web Title :- Pune Crime | body of transgender found near jambulwadi valley bharti vidyapeeth police satiaon pune

 

हे देखील वाचा :

Indian Railways | रेल्वे विभागाचा निर्णय ! ट्रेन रद्द झाल्यास तिकीटाचे पैसे आपोआप तुमच्या खात्यावर जमा होणार; जाणून घ्या

E-Commerce | अमेझॉन, फ्लिपकार्टसह 5 ई-कॉमर्स कंपन्यांना मोठा झटका, या महत्वाच्या नियमाचे करत नव्हते पालन

Pune Crime | वाळु व्यावसायिक संतोष जगताप खुन प्रकरण ! महादेव आदलिंगे टोळीवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची ‘मोक्का’ कारवाई

 

Related Posts