IMPIMP

‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील ‘दीपा’च्या ग्लॅमरस लुकची सोशलवर जोरदार ‘चर्चा’ !

by bali123
rang maza vegla fame reshma shindes glamrous photos

सरकारसत्ता ऑनलाइन – रंग माझा वेगळा या मराठी मालिकेतील टीव्ही अभिनेत्री रेश्मा शिंदे ( reshma shinde ) सोशलवर खूप अॅक्टीव्ह असते. रेश्मा कायमच आपले फोटो शेअर सोशल मीडियावरून करत असते ज्यामुळं ती चर्चेत येत असते. पुन्हा एकदा असंच काहीसं झालं आहे. आपल्या ग्लॅमरस फोटोंनी तिनं साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

रेश्मानं reshma shinde तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. यात ती खूपच ग्लॅमरस लुकमध्ये दिसत आहे. तिचे हावभाव आणि पोज हेही विशेष लक्ष वेधून घेताना दिसत आहे. सध्या तिच्या या लुकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

रेश्माचे हे फोटो सध्या सोशलवर व्हायरल होत आहेत. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. चाहत्यांना तिचा हा लुक आवडला आहे. अनेकांनी तिच्या लुकचं कौतुक केलं आहे.

रेश्माच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर रंग माझा वेगळा मालिकेत ती दीपा नावाची प्रमुख भूमिका साकारत आहे. हटके लुक आणि दमदार अभिनयामुळं तिनं साऱ्यांचं मन जिंकलं आहे.
रंग माझा वेगळा मालिका अल्पावधीत खूप लोकप्रिय झाली आहे.

तब्बल 20 वर्षांनंतर येणार RHTDM चा सीक्वल ! क्रिती सेननचं नाव फायनल

Pune : बांधकामात गुंतवणूक करण्याच्या अमिषाने 74 लाखाला गंडा, एकावर FIR दाखल

लोकांच्या जीवनाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत हे विरोधी पक्षाला कधी कळणार?

फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी नागपूरला जाऊन घेतली सरसंघचालकांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चा

Assembly Election 2021 : विधानसभा निवडणुकीआधीच काँग्रेसला मोठा धक्का; ‘या’ ज्येष्ठ नेत्याचा पक्षाला ‘राम राम’

Related Posts