IMPIMP

Sara Sachin Tendulkar | सचिनची मुलगी सारा तेंडुलकरला मिळाली ‘या’ खास व्यक्तीकडून खास मिठी..

by nagesh
sachin tendulkars daughter sara tendulkar gets a cosy hug from someone special meet the lucky man

सरकारसत्ता ऑनलाइन – Sara Sachin Tendulkar | क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात सक्रिय पाहायला मिळतो. सध्या सोशल मीडियावर त्याच्या सोबतच त्याची मुलगी सारा तेंडुलकर (Sara Sachin Tendulkar) देखील तीव्र प्रमाणात सक्रिय पाहायला मिळते. अलीकडेच सारा प्रेक्षकांमध्ये चांगलाच चर्चेत आली आहे. तिचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Sara Tendulkar Hugged By Very Special Person) झाला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

सोशल मीडियावर साराचा (Sara Tendulkar) एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडिओमध्ये ती एका खास व्यक्तीला मिठी मारत आहे. व्हिडिओमध्ये सारा हॉटेलमध्ये असल्याच दिसून येतंय. तसेच तीच्या चेहऱ्यावर स्मित हास्य असून, ती तिच्या स्पेशल व्यक्तीला हग करत असल्याच दिसत आहे. (Sara Sachin Tendulkar)

 

 

दरम्यान, सारा सोशल मीडियावर सतत आपले हॉट आणि बोल्ड (Sara Tendulkar Hot Bold Photo) फोटो शेअर करत असते. सोशल मीडियावर तिच्या फोटोसाठी चाहते आतुरतेने वाट बघत असतात. अलीकडेच सारा (Sara Tendulkar) लवकरच मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण करणार असल्याच्या चर्चांना उधान आलं होत.

 

 

Web Title : sachin tendulkars daughter sara tendulkar gets a cosy hug from someone special meet the lucky man

 

हे देखील वाचा :

PM Shram Yogi MaanDhan Yojana | PM श्रम योगी मानधन योजनेत मजूरांना मिळेल दरमहिना 3 हजार रुपये पेन्शन, जाणून घ्या कसा करावा अर्ज

Malaika Arora Bold-Hot | शॉर्ट ड्रेस घालून मलाईका अरोरानं केलं फोटोशूट, तिच्या बोल्ड फोटोमुळं वाढला सोशल मीडियाचा पारा ! पाहा व्हायरल फोटो

Pune Corona Updates | पुणे शहरात गेल्या 24 तासात 6333 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Related Posts