IMPIMP

Pune Corona Updates | पुणे शहरात गेल्या 24 तासात 6333 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona Update | Diagnosis of 188 new patients of Corona in the last 24 hours in Pune city find out other statistics

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनपुणे महापालिका (Pune Corporation) हद्दीत मागील काही दिवसांपासून 5 हजारांच्यावर रुग्ण आढळून येत आहे. मात्र, मागील दोन दिवसांपासून शहरात नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या 24 तासात कोरोनाच्या (Pune Corona Updates) 5521 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या 44 हजाराच्या वर गेली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

शहरात आजपर्यंत 6 लाख 20 हजार 548 इतके कोरोना बाधित रुग्ण (Pune Corona Updates) आढळून आले आहे.
आज शहरात 6333 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे. आजपर्यंत 5 लाख 66 हजार 887 इतके रुग्ण बरे झाले आहेत.
पुण्यात गेल्या 24 तासात 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 03 तर शहराबाहेरील 02 रुग्णांचा समावेश आहे.
आतापर्यंत पुणे शहरात 9 हजार 209 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

पुणे शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटल्याने अॅक्टिव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या वाढली आहे.
पुणे शहरामध्ये सध्या 44 हजार 452 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 342 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत.
46 रुग्ण इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटरवर तर 35 नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटरवर आहेत.
आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 18,082 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

 

Web Title :- Pune Corona Updates | In the last 24 hours, 6333 patients in Pune city are corona free, find out other statistics

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यात पूर्वीच्या भांडणातून तरुणावर कोयत्याने वार, 5 जणांना अटक

Shilpa Shetty Viral Kiss Video | भर कार्यक्रमामध्ये शिल्पा शेट्टीनं केलं होतं KISS, ज्यामुळे तिला तब्बल 15 वर्ष न्यायालयानं ठेवलं जखडून; पाहा व्हायरल व्हिडिओ

Samantha-Allu Arjun | समंथाच्या घटस्फोटानंतर अल्लू अर्जुननं बदललं तिचं नशीब, तिच्यासाठी अल्लू अर्जुन ठरला लकी..

 

Related Posts