IMPIMP

मोदी सरकारनं Pension जारी करणार्‍या बँकांना फटकारले, दरमहिना पेन्शनधारकांना द्यावी लागेल ‘ही’ माहिती; जाणून घ्या

by nagesh
Money Making Tips | top 5 savings schemes with govt guarantee know which one will give more security and return on your savings

नवी दिल्ली : वृत्तसंस्था– Pension | पेन्शधारकांना आता Pension Slip साठी त्रास होणार नाही. कारण सरकारने त्या बँकांना फटकारले आहे, ज्यांनी पेन्शन संबंधी विशेष नियमांचे पालन केलेले नाही. उदाहरणार्थ Pensioner ची पेन्शन खात्यात आल्यानंतर त्यांना Pension Slip दिलेली नाही. अनेक बँका तर अशा आहेत, ज्या Pension Slip तर देत आहेत परंतु त्यामध्ये अर्धवट माहिती असते, ज्यामुळे Pensioner त्रस्त होतात.

 

 

बँकांनी आदेश मानला नाही

यावर्षी जूनमध्ये केंद्र सरकारने पेन्शन जारी करणार्‍या बँकांना आदेश दिला होता की, पेन्शनर्सला पेन्शन स्लिप त्यांच्या मोबाइल नंबरवर SMS आणि Email द्वारे पाठवा. बँकांना पेन्शनर्सच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर ही माहिती पाठवायची होती. परंतु बँकांनी हा आदेश मानला नाही. यावर फायनान्स मिनिस्ट्रीने पेन्शन Disbursing बँकांना फटकारले आहे.

 

 

पेन्शन स्लिप देण्यात बेजबाबदारपणा

डिपार्टमेंट ऑफ एक्सपेंडिचरचे Sr. AO सतीश कुमार गर्ग यांच्यानुसार सरकारी आदेशानंतर सुद्धा पेन्शन Disbursing Banks पेन्शन स्लिप देण्यात बेजबाबदारपणा करत आहेत. पेन्शन खात्यात क्रेडिट झाल्यानंतर Pensioner च्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर SMS किंवा Email द्वारे पेन्शन Slip पाठवणे आवश्यक आहे. यासाठी आवश्यक WhatsApp सारख्या Social Media प्लॅटफॉर्मचा आधार घेतला जाऊ शकतो.

 

 

Pension Slip दरमहिना होईल जारी

गर्ग यांच्यानुसार पेन्शन Slip दरमहिना जारी होईल आणि त्यामध्ये मंथली पेन्शनची रक्कम, टॅक्स कपात इत्यादी माहिती असेल. बँकांना माहिती असावी की हा नियम ‘Roles and Responsibilities of Home Branches (Pension Account Holding Branches)’ च्या अंतर्गत येतो. Family पेन्शन च्या बाबतीत सुद्धा या नियमाचे पालन झाले पाहिजे.

 

Web Title : Pension | 7th pay commission pensioners big benefit pension slip issued by pension disbursing banks on monthly basis

 

हे देखील वाचा :

NCP Meeting | राष्ट्रवादीच्या आजी-माजी आमदारांच्या बैठकीत शिवसेना-काँग्रेस मंत्र्यांबद्दल नाराजी

Mumbai MNS | ‘मनसे’ची मुंबईमध्ये पोस्टरबाजी ! खर्च पेंग्विनला पोसण्यासाठी की पेंग्विन गँगसाठी?

Rain in Maharashtra | आगामी 24 तासांत कोकणात जोरदार पावसाचा इशारा; मुंबईसह पुण्याला इशारा

Rupali Chakankar | BJP खासदाराच्या सुनेला मारहाण; सुनेच्या मदतीसाठी धावल्या राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर

 

 

Related Posts