IMPIMP

PM kisan Samman Nidhi | 6,000 रुपये आणि इतर फायदे घेण्यासाठी या सरकारी अ‍ॅपद्वारे करा रजिस्ट्रेशन

by nagesh
PM Kisan | changes in the rules regarding the status of pm kisan scheme now mobile number will not be needed

नवी दिल्ली : वृत्तसंस्था– PM kisan Samman Nidhi | प्रधानमंत्री किसान सम्मान निधी (PM Kisan Samman Nidhi Yojana) योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही जवळच्या CSC काऊंटरवर जाऊन रजिस्ट्रेशन करू शकता. याशिवाय तुम्ही पीएम किसान निधीच्या वेबसाइटवर जाऊन सुद्धा नोंदणी करू शकता. जर तुम्ही अँड्रॉईड फोन वापरत असाल तर Google Play Store मध्ये जाऊन PM Kisan GoI Mobile App डाऊनलोड करू शकता.

 

 

कसे करावे रजिस्ट्रेशन

सर्वप्रथम न्यू रजिस्ट्रेशनच्या लिंकवर क्लिक करा. यानंतर आधार नंबर नोंदवा आणि आपल्या राज्याचे नाव निवडा. यानंतर इमेज कोड (कॅप्चा कोड)
टाका. माहिती भरण्यासाठी नाव, पत्ता, बँक अकाऊंट डिटेल, IFSC कोड एंटर करा.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

यानंतर जमिनीची माहिती, जसे की, सर्व्हे नंबर इत्यादी भरा. सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करा आणि तुमचे मोबाइल रजिस्ट्रेशन पूर्ण झाले. याशिवाय शेतकरी कोणत्याही चौकशीसाठी पीएम किसान हेल्पलाइन नंबर 155261/011-24300606 चा वापर करूशकतात.

 

 

मोबाइल अ‍ॅपद्वारे रजिस्ट्रेशनचे लाभ

याद्वारे रजिस्ट्रेशन करणे सोपे आहे. यामध्ये तुम्ही कधीही रजिस्ट्रेशन आणि पेमेंटची स्थिती जाणून घेवू शकता. आधार नंबर अंतर्गत नावात सुधारणा करू शकता. योजनेबाबत जाणून घेवू शकता. सोबत हेल्पलाईन नंबर डायल करू शकता.

 

Web Title : pm kisan samman nidhi register through this government app to get rs 6000 and other benefits

 

हे देखील वाचा :

Kirit Somaiya | किरीट सोमय्यांचा गोप्यस्फोट, म्हणाले – ‘ठाकरे सरकारमधील आणखी 2 मंत्र्यांचा घोटाळा उघड करणार’

Supreme Court | कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा दाखला मिळणार, कारणही असेल ‘नमूद’; मार्गदर्शक तत्त्वे जारी, जाणून घ्या कोणती प्रकरणे मानली जातील ‘कोविड डेथ’

Rain in Maharashtra | …म्हणून मुंबईसह राज्यात पावसाचा जोर वाढणार

 

Related Posts