IMPIMP

Kirit Somaiya | किरीट सोमय्यांचा गोप्यस्फोट, म्हणाले – ‘ठाकरे सरकारमधील आणखी 2 मंत्र्यांचा घोटाळा उघड करणार’

by nagesh
Kirit Somaiya | kirit somaiya slams uddhav thackeray and sharad pawar over assembly speaker election

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइनभाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी सोमवारी शिवसेना (Shivsena) आणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) मंत्र्यांच्या घोटाळा उघड करणार आहेत. किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी शनिवारी याबाबत सांगितलं. मात्र, त्यांनी या दोन्ही नेत्यांची नावे उघड न केल्याने त्याविषयी तर्कवितर्क सुरु झाले आहेत. ठाकरे सरकारचा (Thackeray government) आणखी एका मंत्र्यांचा घोटाळा पुराव्या सह सोमवारी मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन उघड करणार असल्याचं किरीट सोमय्यांनी सांगितले आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

काय म्हणाले किरीट सोमय्या
माझ्याकडे दोन गठ्ठे आहेत. पहिल्या गठ्ठ्यात 24 हजार पाने असून त्यात ठाकरे सरकारच्या एका नेत्याचा घोटाळा आहे. दुसरा जो गठ्ठा आहेत त्याच 4 हजार पाने आहेत. तो शरद पवार (Sharad Pawar) यांच्या एका मंत्र्यांच्या घोटाळ्याचा (Scam) असल्याचं सोमय्यांनी सांगितले. या घोटाळ्याबाबत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) दिल्लीत चर्चा करणार असल्याचंही ते म्हणालेत. त्यांनी मला मोकळीक दिलेली आहे. सोमवारी ही नावे मी उघड करणार असल्याचे सोमय्यांनी सांगितले.

 

 

भुजबळांचे प्रत्युत्तर
सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi government) आणखी अडचणीत येईल असे वक्तव्य केले.
यानंतर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)  यांनी किरीट सोमय्यांना प्रत्युत्तर दिलं.
भुजबळ म्हणाले, काही लोकांना हेच काम दिले असतील तर त्याला करणार.
मात्र पहिले अपने आंचल मे झांक कर देखो… फिर दुसरे के उपर पथर मारणे चाहिए… सरकार अडचणीत येणार नाही सर्वात मोठे कोर्ट जनता आहे.

 

 

Web Titel :- kirit somaiya will expose one more minister of thackeray sarkar with documents evidences on monday in press conference at mumbai

 

हे देखील वाचा :

Supreme Court | कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा दाखला मिळणार, कारणही असेल ‘नमूद’; मार्गदर्शक तत्त्वे जारी, जाणून घ्या कोणती प्रकरणे मानली जातील ‘कोविड डेथ’

Rain in Maharashtra | …म्हणून मुंबईसह राज्यात पावसाचा जोर वाढणार

Pune Crime | व्याजाच्या पैशासाठी मारहाण केल्याने एकाने गळफास घेऊन केली आत्महत्या

 

Related Posts