IMPIMP

SBI च्या 46 कोटी ग्राहकांनी लक्ष द्यावे ! विना अडथळा पहिजे असेल बँकिंग सर्व्हिस तर तात्काळ पूर्ण करा ‘हे’ काम, अन्यथा अडकतील पैसे

by nagesh
SBI Tax Saving Scheme | sbi fd scheme how much you will gain on maturity with 5 lakh rupees lump sum deposit check tax benefits and other details

नवी दिल्ली : वृत्तसंस्था– जर तुम्ही State Bank Of India (SBI) चे कस्टमर्स असाल तर तुमच्यासाठी खुप महत्वाची बातमी आहे. भारतीय स्टेट बँकेने आपल्या ग्रहकांसाठी पुन्हा एकदा अलर्ट जारी केला आहे. एसबीआयने आपल्या ग्राहकांना (SBI customers) लवकरात लवकर पॅनला आधार लिंक (PAN-Aadhaar Link) करण्याचे आवाहन केले आहे. बँकेने आपल्या ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवर अलर्ट जारी केला आहे. एसबीआयनुसार, जर कुणी ग्राहकाने असे केले नाही तर त्यास बँकिंग सर्व्हिसमध्ये अडथळे येऊ शकतात.

सध्या आधार कार्ड अतिशय आवश्यक कागदपत्र आहे. याच्याशिवाय कोणतेही मोठे आर्थिक व्यवहार शक्य नाही. बँकेपासून सरकारी योजनांपर्यंत प्रत्येक ठिकाणी याची आवश्यकता भासते अशावेळी पारदर्शकता कायम राखण्यासाठी ते पॅन सोबत लिंक करणे आवश्यक आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

बँकेने काय म्हटले जाणून घ्या?

सोबतच बँकेने म्हटले आहे की, जर आधार आणि पॅन एकावेळी लिंक केले नाही तर पॅन नंबर
निष्क्रिय होईल. तसेच 30 सप्टेंबरपर्यंत आपले KYC केले नाही तरी बँक अकाऊंट सस्पेंड होऊ
शकते. बँक अकाऊंटशी पॅन आणि आधार कार्ड लिंक असेल तर पुन्हा आधार आणि PAN पाठवण्याची आवश्यकता नाही.

पॅन आणि आधार करण्याची प्रक्रिया

1- यासाठी पहिली पद्धत SMS आणि दुसरी इन्कम टॅक्सच्या वेबसाइटवर जाऊन करू शकता.

2- एसएमएसद्वारे पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी UIDPAN < स्पेस 12 अंकी आधार नंबर < स्पेस10 अंकी पॅन नंबर आणि 567678 किंवा 56161 वर एसएमएस करा.

 

Web Title : sbi alert if you want banking service without interruption then complete pan aadhaar linking

 

हे देखील वाचा :

DSK Scam | डीएसके प्रकरणात 1000 पानांचा फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्ट सादर

Pune Crime | विनापरवानगी बाजीराव पेशवेंची मिरवणूक ! ब्राम्हण महासंघाच्या अध्यक्षांसह 25 जणांविरूध्द गुन्हा

Burglary in Pune | फिरायला गेलेल्या कुटुंबाच्या घरावर चोरट्यांचा डल्ला, 90 लाखांचा ऐवज लंपास

 

Related Posts