IMPIMP

7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! महागाई भत्त्यामध्ये (DA) 5 टक्के वाढ निश्चित; जाणून घ्या

by nagesh
7th Pay Commission | on da hike and arrear government employee get salary hike 7th pay commission update

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 7th Pay Commission | कर्मचाऱ्यांसाठी (Central Government Employees) एक महत्वाची माहिती समोर आली आहे. केंद्रातील मोदी सरकारकडून (Modi Government) केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता (DA) म्हणजेच डिए मध्ये वाढ करण्यात आली आहे. हा महागाई भत्ता 1 जुलैपासून वाढण्यास येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तर, एआईसीपीआई (AICPI) कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता थेट 39 टक्के होण्याची शक्यता (7th Pay Commission) वर्तवण्यात येत आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

ज्याची ते बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 1 जुलैपासून वाढणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार 1 जुलै पासून महागाई भत्त्यात (डीए हाइक) 5 टक्क्यांनी वाढ होऊ शकते. यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतन किती वाढणार याबाबत माहिती असणे आवश्यक आहे. याबाबत जाणून घ्या. (7th Pay Commission)

 

महागाई भत्त्यामधील वाढ AICPI च्या डेटावर अवलंबून आहे. मार्च 2022 साली AICPI निर्देशांकात वाढ झाली होती, त्यानंतर हे निश्चित आहे की सरकार महागाई भत्ता (DA) 3 नव्हे तर 5 टक्के वाढवू शकते. याला मंजुरी मिळाल्यास कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) 34 टक्क्यांवरुन 39 टक्के होणयाची शक्यता आहे. याबाबत अधिकृत निर्णय झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात 27 हजारांहून जादा वाढ होऊ शकते. (7th Pay Commission)

 

दरम्यान, जानेवारीमध्ये 125.1, फेब्रुवारीमध्ये 125 आणि मार्चमध्ये एक पॉइंट वाढून 126 झाला. आता एप्रिल महिन्याचीही आकडेवारी समोर आलीय. एप्रिलच्या आकडेवारीनुसार, एआईसीपीआई निर्देशांक 127.7 वर आला आहे. यात 1.35 टक्क्यांनी वाढ झाली आहे, म्हणजेच आता मे आणि जूनची आकडेवारी 127 च्या पुढे गेल्यास 5 टक्क्यांपर्यंत वाढू शकणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

वेतनात होईल इतकी वाढ –
सरकारने महागाई भत्त्ता (DA) मध्ये 5 टक्के वाढ केल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए 34 टक्क्यांवरून 39 टक्के होईल. आता अधिकाधिक आणि किमान मूळ वेतनात किती वाढ होईल याबाबत जाणून घेणे महत्वाचे असणार आहे.

 

अधिकाधिक मूळ वेतनाची गणना –

कर्मचार्‍यांचा मूळ पगार 56,900 रुपये

नवीन महागाई भत्ता (39 टक्के) 22,191 रुपये/महिना

आतापर्यंत महागाई भत्ता (34 टक्के) 19,346 रुपये /महिना

किती महागाई भत्ता 21,622 ने वाढला- 19,346 = 2,845 रुपये/महिना

वार्षिक पगारात वाढ 2,845X12 = 34,140 रुपये

 

किमान मूळ वेतनावरील गणना –

कर्मचार्‍यांचे मूळ वेतन 18,000 रुपये

नवीन महागाई भत्ता (39 टक्के) 7,020 रुपये/महिना

आतापर्यंतचा महागाई भत्ता (34 टक्के) रुपये 6120/महिना

महागाई भत्ता किती वाढला 7020-6120 = 900 रुपये/महिना

वार्षिक पगारात वाढ 900 X12 = 10,800 रुपये

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission salary increment central govt employees da hike dearness allowance

 

हे देखील वाचा :

Bajaj e Scooter Chetak | बजाज दरमहिना 5000 ‘ई-स्कूटर चेतक’ बनवणार, पुण्यात नवीन प्रॉडक्शन लाईनमध्ये उत्पादन सुरू

NCP Chief Sharad Pawar | राज्यसभा निवडणूकीच्या निकालानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले – ‘एक जागा जरी हरलो असलो तरी…’

Chitra Wagh On Thackeray Government | चित्रा वाघ यांचा ठाकरे सरकारवर निशाणा; म्हणाल्या – ‘करेक्ट कार्यक्रम, अकेला देवेंद्र क्या करेगा म्हणणाऱ्यांना दणदणीत उत्तर’

 

Related Posts