IMPIMP

अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवा वगळून इतर सर्व दुकाने बंद – मनपा आयुक्त विक्रम कुमार

by bali123
all shops except essential and essential services closed municipal commissioner vikram kumar

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा प्रादुभाव शहरात झपाट्याने वाढत आहे. दरम्यान, राज्य सरकारने संपुर्ण राज्यात कडक निर्बंध लावण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. पुणे शहरात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी लागू केली आहे. पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार vikram kumar यांनी आज (सोमवार) नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार, पुण्यातील अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवा वगळून इतर सर्व दुकाने बंद राहणार आहेत. उद्यापासून पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्व दुकाने (अत्यावश्यक सेवा वगळून) 30 एप्रिलपर्यंत बंद राहणार असल्याचे नवीन आदेशात नमूद करण्यात आले आहे.

दुकाने, मार्केट आणि मॉल
सर्व दुकाने, मार्केट आणि मॉल हे संपुर्ण दिवस बंद राहणार आहेत. (अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तू वगळून)

अ) जीवनावश्यक वस्तुंच्या दुकानांच्या मालकांनी आणि कामगारांनी लवकरात लवकर कोविड-19 ची लस घ्यावी. ग्राहकांसोबत सोशल अंतर बाळगूनच बोलावे तसेच दुकान मालक आणि कामगारांनी फेसशिल्डचा वापर करावा.

ब) जीवनावश्यक वस्तुंची दुकाने उघडी राहतील पण सोशल डिस्टेन्सिंगच्या नियमांचे पालन करावे लागले.

क) बंद असलेल्या सर्व दुकान मालकांनी त्यांच्यासोबत असणार्‍या कामगारांचे कोविड-19 लसीकरण करावे.

Also Read :

हफ्ता वसुलीवर चंद्रकांत पाटील म्हणाले – ‘इयत्ता 8 वीचा विद्यार्थीही सांगेल सरकार प्रकरण दाबतंय’

 

मोठी बातमी ! अजितदादांना बालेकिल्ल्यातच शह देणार शिवसेना ?

ठाकरे सरकारच्या ‘त्या’ निर्णयाला अखेर भाजपचा पाठिंबा पण…

Hasan Mushrif : ‘फडणवीसांना राज्यसभेत पाठवून त्यांना मंत्रिपद दिलं जाणार, चंद्रकांत पाटील हे नागपुरातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा’

Param Bir Singh : उच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर भाजपकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

 

‘त्या’ आदेशावरुन काँग्रेसकडून आदित्य ठाकरे ‘निशाण्या’वर, राज्यपालांनी दखल घेण्याची मागणी (व्हिडीओ)

Devendra Fadnavis : ‘नैतिकतेच्या आधारावर गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार शरद पवारांचा’ (व्हिडीओ)

हफ्ता वसुलीवर चंद्रकांत पाटील म्हणाले – ‘इयत्ता 8 वीचा विद्यार्थीही सांगेल सरकार प्रकरण दाबतंय’

राज्यातील गंभीर प्रकरणावर मुख्यमंत्र्यांची भूमिका मुख्यमंत्रीपदाला शोभत नाही, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा’

PM मोदी, HM शहांना खूश करण्यासाठी मुख्यमंत्र्यावर टीका, टीका करताना फडणवीस-पाटलांनी भान ठेवावे, नाहीतर…

Related Posts