IMPIMP

Amla Benefits | आवळ्याच्या पाण्याने कमी होतो लठ्ठपणा, डोळ्यांची दृष्टी सुद्धा सुधारते

by nagesh
Amla Benefits | drinking gooseberry water reduces obesity improves eyesight

सरकारसत्ता ऑनलाईन टीम – आवळा (Amla Benefits) हे एक असे फळ आहे जे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. औषधी गुणधर्मांनी समृद्ध, आवळा अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरला जातो. शिवाय त्वचेची काळजी, केसांची निगा राखण्यासाठी देखील वापरला जातो. (Amla Benefits)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

तुम्ही आवळ्याचे सेवन अनेक प्रकारे करू शकता जसे की जाम, आवळा कँडी, आवळा पावडर आणि आवळ्याचा ज्यूस. आवळ्याचे पाणी आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. आवळा पाणी बनवण्याची पद्धत आणि त्याचे फायदे (Health benefits of Amla water) जाणून घेऊया.

 

पोटाच्या समस्या दूर होतात
सकाळी आवळा पाणी प्यायल्याने पचनाशी संबंधित समस्या दूर होतात. बद्धकोष्ठता, अपचन यापासून आराम मिळतो. गॅस, आणि पोटाशी संबंधित इतर समस्यांपासून आराम मिळतो. त्यामुळे दररोज त्याचे सेवन करू शकता.

 

रक्तशुद्धी, पिंपल्स, चहेरा चमकतो
हे रक्त शुद्ध करते आणि विषारी पदार्थ काढून टाकते. यामुळे चेहऱ्यावर चमक येते, पिंपल्स आणि डागांची समस्याही दूर होते.

केसाच्या समस्या
रोज आवळ्याच्या पाण्याचे सेवन केल्यास केस गळणे, कोंडा होण्याची समस्या दूर होते. (Amla Benefits)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

वजन कमी होते
आवळा पाणी रोज प्यायल्यास मेटाबॉलिज्म गतिमान होण्यास मदत होते. त्यामुळे अन्नाचे पचन चांगले होते आणि जास्त कॅलरीज बर्न होतात. हे वजन कमी करण्यास मदत करते.

 

दृष्टी सुधारते
आवळ्यात व्हिटॅमिन ए, सी भरपूर असल्याने तो डोळ्यांसाठी खूप फायदेशीर ठरतो. आवळ्याचा ज्यूस प्यायल्याने डोळ्यांची दृष्टी वाढते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Amla Benefits | drinking gooseberry water reduces obesity improves eyesight

 

हे देखील वाचा :

Asia Cup 2023 | आशिया चषकासाठी भारत-पाकिस्तानचा एकाच गटात समावेश; जय शाह यांची घोषणा

Protein Powder Desi Tip | बाजारात कशाला जायचे जर घरातच बनवता येते प्रोटीन पावडर? जाणून घ्या सेवनाचा Right Time

Nitesh Rane | ‘लघूशंकेनी धरणाची उंची वाढवणाऱ्यांनी…’, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर नितेश राणेचा प्रहार

 

Related Posts