IMPIMP

Amruta Fadnavis | व्हॅलेंटाईन दिनी अमृता फडणवीसांचं स्पेशल ट्विट; म्हणाल्या – ‘तूच ह्रदयात, तूच माझ्या श्वासात”

by nagesh
Amruta Fadnavis | dcm devendra fadnavis wife amruta slams trollers say she only fears her mother in law

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन Amruta Fadnavis | 14 फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन दिन (Valentine’s Day) म्हणून भारतातही मोठ्या प्रमाणात साजरा केला जातोय. तरुणाई व्हॅलेंटाईन वीक (Valentine’s Week) साजरा करुन आजच्या दिवशी प्रेम भावना व्यक्त करत असतात. आजच्या प्रेमाच्या दिवसाला एक मान आहे. अनेकजण अनेक पद्धतीने आपल्या प्रेमाची भावना व्यक्त करताना दिसत असतात. आपल्या प्रिय व्यक्तीसाठी हा दिवस मोठा दिवस मानला जातो. दरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची पत्नी गायिका अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनीही व्हॅलेंटाईन दिवशी आपल्या संगीत, गायनावरील प्रेमाचा स्पेशल केला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

अनेक सण-उत्सवा दिवशी अमृता फडणवीस यांनी आपल्या गाण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर आता व्हॅलेंटाईन दिन (Valentine’s Day) त्यांनी आणखी एक घोषणाच केली आहे. लॉर्ड शिवा म्हणजे महादेवाच्या भक्तीवर आधारित हे गाणं असल्याचं त्यांच्या ट्विटवरुन वाटत आहे. खरंतर अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांचा लुक देखील त्याच पद्धतीचा दिसून येतो आहे. भगव्या वस्त्रामध्ये गळ्यात रुद्राक्षांची माळ घातलेल्या आणि हाती त्रिशूल धरल्या आहेत.

 

 

”मी तुला निवडले आता आणि कायमचे, हृदयात, मनात, आत्म्यात, विश्वासात आणि श्वासात तू आहेस, हा #व्हॅलेंटाईन डे जो आपल्या प्रिय व्यक्तीची प्रशंसा करतो…., मी माझ्या रुद्र…. #लॉर्डशिवाला माझे संगीतमय स्तुती अर्पण करते. तसेच, लवकरच येत आहे,” असं अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

 

Web Title :- Amruta Fadnavis | you are in my heart you are in my breath amrita fadnavis valentine special

 

हे देखील वाचा :

Anushka Sharma | …म्हणून अभिनेता Allu Arjun सोबत काम करण्यासाठी अनुष्का शर्माने दिला नकार

Pune Corona Update | पुणेकरांना मोठा दिलासा ! गेल्या 24 तासात नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत कमालीची घट, जाणून घ्या आकडेवारी

RBI Recruitment 2022 | बँकिंग क्षेत्रात करिअर करणार्‍यांसाठी सुवर्णसंधी ! RBI मध्ये लवकरच तब्बल 950 जागांसाठी मेगा भरती; जाणून घ्या

 

Related Posts