IMPIMP

Anshula Kapoor | बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूर चर्चेत; ‘या’ सेलिब्रिटीला करतेय डेट

by nagesh
Anshula Kapoor | arjun kapoors sister anshula dating rohan thakkar romantic video viral

सरकारसत्ता ऑनलाईन – Anshula Kapoor | बॉलिवूडचे कलाकार नेहमीच चर्चेत असतात. त्यांना या ना त्या कारणाने नेटकरी नेहमीच ट्रोल देखील करत असतात. एवढेच नाही तर कलाकारांसोबत त्यांची कुटुंब ही अनेक वेळा चर्चेचा विषय ठरतात. अभिनेता अर्जुन कपूरची बहीण अंशूला कपूर सध्या चर्चेत आहे. ती चर्चेत असण्यामागचे कारण म्हणजे तिचे लव लाइफ. तिने नुकताच शेअर केलेला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरात वायरल होताना दिसत आहे. (Anshula Kapoor)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अंशूला ही बोनी कपूरची मुलगी आणि अर्जुन कपूरची धाकटी बहीण म्हणून ओळखली जाते. तिच्या आयुष्यात चाललेल्या प्रेमामुळे ती चर्चेत आहे. अंशूला कपूर लेखक रोहन ठक्करला सध्या डेट करत असल्याचे समोर आले आहे. रोहनला अंशूलाच्या घरातील प्रत्येक जण ओळखतात आणि नुकताच अंशुलाने त्याच्यासोबत एक व्हिडिओ शेअर केल्याने दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. (Anshula Kapoor)

 

 

रोहनने अद्याप तरी हिंदी सृष्टीत काम केले नाही मात्र त्यांनी इतर भाषांमध्ये काही प्रोजेक्ट केले आहेत. अंशूलाच्या या व्हिडिओने हे दोघे रिलेशनशिप मध्ये आहेत या गोष्टीवर शिक्कामोर्तब झाला आहे. हे दोघे सध्या गोव्याला सोबत वेळ घालवत आहेत. अंशूलाने इंस्टाग्रामवर दोघांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. याविषयी अंशूलाला कित्येकदा विचारले असल्यास तिने यावर बोलायला नकार दिला एवढेच नाही तर ती म्हणाली, “मला यावर काहीही बोलायचं नाही. मीडिया समोर याबद्दल बोलण्यास नकार देत आहे. मात्र मी याविषयी नकारही देत नाही आणि पुष्टी ही करत नाही माझ्या इच्छेचा आदर केल्याबद्दल धन्यवाद.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Anshula Kapoor | arjun kapoors sister anshula dating rohan thakkar romantic video viral

 

हे देखील वाचा :

Sunny Waghchoure-Golden Boy | बिग बॉस 16 मध्ये एमसी स्टॅनला टक्कर देण्यासाठी पुण्याचा गोल्डन बॉय घेणार एंट्री

Pune Water Supply | गुरुवारी पुणे शहरातील निम्म्या भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार

Chitra Wagh On Sushma Andhare | ‘आमची नावे घेऊन सुषमा अंधारेंचे दुकान चालू आहे’ – चित्रा वाघ

 

Related Posts