IMPIMP

Anti Corruption Bureau (ACB) Pune | पुणे मनपाच्या सहाय्यक अभियंता व कनिष्ठ अभियंत्याला पैसे द्यावे लागतात ! अ‍ॅन्टी करप्शननं महापालिकेच्या कॉन्ट्रॅक्टरला लाच घेताना रंगेहाथ पकडलं

by nagesh
Anti Corruption Bureau (ACB) Pune | Inspector of Police, Assistant Sub-Inspector and private persons involved in a bribery case of Rs 2 lakh in Pune; Both arrested while PI absconding, huge uproar

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनपाण्याचे कनेक्शन (PMC Water Connection) देण्यासाठी 30 हजार रुपयांची लाच मागून 17 हजार रुपये लाच
घेताना (Accepting Bribe) पुणे मनपाचा कॉन्ट्रॅक्टरला PMC Contractor (खासगी व्यक्ती) पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption
Bureau (ACB) Pune) रंगेहाथ पकडले. महेश तानाजी शिंदे Mahesh Tanaji Shinde (वय-46) असे लाच घेताना रंगेहात पकडलेल्या कॅन्ट्रॅक्टरचे
नाव आहे. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Pune) ही कारवाई आज (मंगळावार) केली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याबाबत 54 वर्षीय व्यक्तीने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau (ACB) Pune) तक्रार केली. तक्रारदार यांच्या संबंधितांच्या मिळकतीमध्ये पाण्याचे कनेक्शन देण्याकरता तक्रारदार यांनी पुणे महापालिकेत अर्ज केला होता. पुणे महापालिकेकडून पाणी कनेक्शन मंजूर करुन देण्यासाठी महेश शिंदे याने तीस हजार रुपयाची लाच मागितली होती. त्यापैकी 15 हजार रुपये त्याने सुरुवातीला घेतले होते.

 

 

यानंतर उर्वरित 15 हजार रुपये शिंदे याने तक्रारदार यांच्याकडे मागितले. तक्रारदार यांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे महेश शिंदे याच्या विरोधात तक्रार दिली. पुणे एसीबीने (Pune ACB) तक्रारीची पडताळणी केली असता आरोपी महेश शिंदे यांने सहायक अभियंता (PMC Assistant Engineer) व कनिष्ठ अभियंता (PMC Junior engineer) मनपा पुणे यांना पैसे द्यावे लागतात असे म्हणून 17 हजार रुपयाची लाच मागितली. पथकाने सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून लाच घेताना आरोपी महेश शिंदे याला रंगेहात पकडले.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (Pune ACB SP Rajesh Bansode), अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav), सुहास नाडगौडा (Addl SP Suhas Nadgauda) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रणेता संगोलकर (Police Inspector Praneta Sangolkar), पोलीस निरीक्षक भारत साळुंखे (Police Inspector Bharat Salunkhe), पोलीस हवालदार अयाचित, पोलीस कॉन्स्टेबल भूषण ठाकूर यांच्या पथकाने केली.

 

 

web title : Anti Corruption Bureau (ACB) Pune | Pune Municipal Corporation Assistant Engineer and Junior Engineer ! Anti corruption caught red handed while taking bribe from a municipal contractor PMC

 

हे देखील वाचा :

Yuzvendra Chahal | ‘विराट, मॅक्सवेल आणि…’; युजवेंद्र चहलने RCB कडून न खेळण्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट

Pune Dhanori Encroachment Operation | पुण्यात अतिक्रमण कारवाई दरम्यान तुफान ‘राडा’ ! अधिकाऱ्याला बेदम मारहाण तर जेसीबीवर दगडफेक

The Kashmir Files | ‘काश्मीर फाईल्स’ पाहून आल्यानंतर तरुणाचा ‘ब्रेन स्ट्रोक’ने मृत्यू, पुण्यातील धक्कादायक प्रकार

 

Related Posts