IMPIMP

Yuzvendra Chahal | ‘विराट, मॅक्सवेल आणि…’; युजवेंद्र चहलने RCB कडून न खेळण्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट

by nagesh
Yuzvendra Chahal | ipl 2022 yuzvendra chahal says rcb did not ask me to be retained

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Yuzvendra Chahal | आयपीएलच्या यंदाच्या हंगामाला सुरूवात झाली आहे. यावर्षी दोन संघ दाखल झाले आहेत, मात्र ज्यावेळी संघांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. मोठे खेळाडू संघांनी सोडले होते यामधील एक म्हणजे आरसीबीचा युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal). आरसीबी Royal Challengers Bangalore (RCB) चहलला सोडेल असं कोणालाही वाटलं नव्हतं, अशातच याबाबत स्वत: चहलने खुलासा करत आपल्या मनातील गोष्ट अखेर बोलुन दाखवली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

आयपीएल लिलावाअगोदर (IPL Auction 2022) मला संघाने रिटेन करण्याबाबत विचारल नाही, तसा कोणताही प्रस्ताव मला आरसीबीकडून आला नाही. मायक हेसन यांनी मला फोनवर विराट कोहली (Virat Kohli), मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) आणि मॅक्सवेल (Glenn Maxwell) या तीन खेळाडूंना रिटेन करणार असल्याचं सांगितल्याचं चहल (Yuzvendra Chahal) म्हणाला.

 

लिलावावेळी मला माझ्यावर बोली लावणार पण दोन नवीन संघांमुळे मी जाईल अशी भीती त्यांना होती पण मी त्या संघांकडून खेळणार नसल्याचं आधीच सांगितलं असल्याचं आश्वासन दिलं होतं. मला 100 टक्के आरसीबी संघाकडून खेळायचं असल्याची इच्छा चहलने बोलून दाखवली.

 

दरम्यान, आरसीबीसोबत मी भावनिकरित्या जोडलो गेलो होतो, मी इतर कोणत्या संघांकडून खेळेल असं मला कधीच वाटलं नव्हतं, असंही चहल म्हणाला.
राजस्थानने चहलला 6.5 कोटी रूपयांची बोली लावत आपल्या संघात घेतलं आहे.
आज राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि सनराईजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यात होणार आहे.

 

Web Title :- Yuzvendra Chahal | ipl 2022 yuzvendra chahal says rcb did not ask me to be retained

 

हे देखील वाचा :

Pune Dhanori Encroachment Operation | पुण्यात अतिक्रमण कारवाई दरम्यान तुफान ‘राडा’ ! अधिकाऱ्याला बेदम मारहाण तर जेसीबीवर दगडफेक

The Kashmir Files | ‘काश्मीर फाईल्स’ पाहून आल्यानंतर तरुणाचा ‘ब्रेन स्ट्रोक’ने मृत्यू, पुण्यातील धक्कादायक प्रकार

Tata Group | TATA च्या ‘या’ शेयरने दिला 25,000% रिटर्न, 35 चा शेयर आता 9,000 रुपयांच्या पुढे

 

Related Posts