IMPIMP

Anti Corruption Bureau Mumbai | गेट जामीन करण्यासाठी लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक (PSI) एसीबीच्या जाळ्यात

by nagesh
Anti Corruption Bureau (ACB) Pune | Inspector of Police, Assistant Sub-Inspector and private persons involved in a bribery case of Rs 2 lakh in Pune; Both arrested while PI absconding, huge uproar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Anti Corruption Bureau Mumbai | दाखल गुन्ह्यात अटक करुन लागलीच पोलीस ठाण्यात जामीन देण्यासाठी २० हजार रुपयांची मागणी करुन १० हजार रुपये स्वीकारणार्‍या पोलीस उपनिरीक्षकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Mumbai) सापळा रचून रंगेहाथ पकडले आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

विकास नामदेव लोखंडे Vikas Namdev Lokhande (वय ३३) असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. लोखंडे (PSI Vikas Lokhande) हा अंधेरी पूर्व येथील एम आय डी सी पोलीस ठाण्यात नेमणूकीला आहेत.

 

तक्रारदार यांच्याविरुद्ध एम आय डी सी अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात अटक करुन लागलीच पोलीस ठाण्यातच जामीन देण्यासाठी व कोर्टात न पाठविण्यासाठी विकास लोखंडे याने प्रथम २० हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. याबाबत फिर्यादी यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे ८ डिसेंबर रोजी तक्रार केली होती.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

या तक्रारीनुसार पडताळणी केली असताना विकास लोखंडे याने तक्रारदार याच्याकडे
तडजोडीअंती १० हजार रुपयांची लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार एम आय डी सी पोलीस ठाण्यात तक्रारदाराकडून
१० हजार रुपयांची लाच (Anti Corruption Bureau Mumbai) स्वीकारताना
लोखंडे याला पकडण्यात आले. एम आय डी सी अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title :- Anti Corruption Bureau Mumbai | ACB arrested police sub inspector vikas lokhande while taking bribe of 10 thousands in mumbai

 

हे देखील वाचा :

Pune Crime | दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने कटरने वार करुन खूनाचा प्रयत्न ; पुणे स्टेशन समोरील घटना

Pune Crime | हौसेसाठी पिस्तुल बाळगणारे संतोष डिंबळे आणि उमेश वाव्हळ पोलिसांच्या जाळ्यात; खेड शिवापूरला दोघाकडून 2 गावठी पिस्तुल हस्तगत

Pune Crime | ‘महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट अ‍ॅक्ट’खाली ‘सिद्धीविनायक’च्या राजेश साकला आणि वृषभ साकला यांच्यावर गुन्हा दाखल; 12 वर्षानंतरही नाही केले ‘हस्तातंरण’

 

Related Posts