IMPIMP

Bachchhan Paandey Box Office Collection | ‘The Kashmir Files’ बनली ‘बच्चन पांडे’ या चित्रपटासाठी ग्रहण… प्रदर्शनाच्या 5व्या दिवशी सुद्धा कमाईमध्ये कमतरता

by nagesh
Bachchhan Paandey Box Office Collection | bachchhan paandey box office collection day 5 struggling business akshay kumar the kashmir files

सरकारसत्ता ऑनलाइन – सध्या बॉलीवूडमध्ये ‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटानं धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट दिवसेंदिवस हिट अधिकच हिट
होताना दिसत आहे (Bachchhan Paandey Box Office Collection). मात्र या चित्रपटामुळं 18 मार्च 2022 रोजी प्रदर्शित झालेल्या ‘बच्चन पांडे’ च्या
कमाईला चांगलाच दणका बसला आहे (Bachchhan Paandey Box Office Collection).

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

बॉलीवूडमध्ये खिलाडी म्हणून ओळखला जाणरा अभिनेता अक्षय कुमारनं (Akshay Kumar) ‘बच्चन पांडे’ या चित्रपटामध्ये मुख्या भूमिका साकारली आहे. मात्र सुपरस्टार अक्षयच्या बच्चन पांडेला मोठा झटका बसला आहे (Bachchhan Paandey Box Office Collection). हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही. चित्रपटाच्या रिव्ह्यू चांगला आणि सकारात्मक आला असला, तरीदेखील कमाईमध्ये मोठी घट झाली आहे.

 

 

मात्र या चित्रपटाला ‘द कश्मीर फाईल्स (The Kashmir Files’)’ मुळं हा झटका बसला असल्याचं म्हटलं आहे. ‘बच्चन पांडे (Bachchhan Paandey)’ या चित्रपटाच्या कमाईमध्ये सोमवारी आणि मंगळवारी मोठी घसरण झाली. माहितीनुसार चित्रपटानं मंगळवारी 3.25 कोटचं कलेक्शन केल आहे. तसेच चित्रपटानं अवघ्या 5 दिवसांमध्ये फक्त 47 कोटींची कमाई केली आहे.

 

 

दरम्यान, चित्रपटाला हे अपयश ‘द कश्मीर फाईल्स ( Blockbuster Movie – The Kashmir Files )’ मुळं आलं असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच जिथे ‘बच्चन पांडे’ 50 करोडच्या जवळ पोहचला, तिथे ‘द कश्मीर फाईल्स’नं जवळपास 200 करोडची कमाई केली आहे.
त्यामुळे चित्रपट प्रदर्शनाची वेळ चुकली असल्याच म्हटलं जात आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Bachchhan Paandey Box Office Collection | bachchhan paandey box office collection day 5 struggling business akshay kumar the kashmir files

 

हे देखील वाचा :

Rakul Preet Singh Sizzling Photo | खाली बसून रकूल प्रीत सिंगनं दिल्या अशा पोज, फोटो पाहून कमेंट सेक्शनमध्ये लागली आग.

Sharad Pawar | पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून शरद पवारांचा केंद्र सरकारवर निशाणा, म्हणाले – ‘आणखी दरवाढीची शक्यता’

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांची सतेज पाटलांना डायरेक्ट ऑफर; म्हणाले – ‘काँग्रेसचा उमेदवार भाजपला द्या, आमदार करतो’

Satej Patil | ‘माणसं खाणारा’ म्हणणार्‍या चंद्रकांत पाटलांना सतेज पाटलांचं उत्तर; म्हणाले…

 

Related Posts