IMPIMP

Ayurvedic Remedies for stomach worms | पोटातील जंत झाल्याने त्रस्त आहात का, ट्राय करा हे आयुर्वेदिक उपाय

by nagesh
Ayurvedic Remedies for stomach worms | ayurvedic remedies for stomach worms in marathi

सरकारसत्ता ऑनलाइन –  Ayurvedic Remedies for stomach worms | पाऊस आणि अस्वच्छ अन्न यांमुळे पोटात जंत होणे ही एक सामान्य समस्या आहे. लहान मुले असो वा वृद्ध, पोटात जंत होण्याची समस्या कोणालाही होऊ शकते. पोटात जंतांची समस्या एक-दोन दिवस राहिली तरी फरक पडत नाही, पण जर ती दीर्घकाळ राहिली तर ती अनेक आरोग्य समस्यांचे कारण बनू शकते. त्यामुळे पोटातील जंतांवर वेळीच उपचार करणे अत्यंत गरजेचे आहे. पोटातील जंतांच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही आयुर्वेदिक उपाय सांगणार आहोत, ते जाणून घेवूयात… (Ayurvedic Remedies for stomach worms)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पोटात जंत का होतात
1. इम्युनिटी कमजोर होणे

2. कच्चे किंवा कमी शिजलेले मांस खाणे

3. स्वच्छतेची योग्य काळजी न घेणे

4. दूषित पाणी पिणे

 

पोटातील जंत लक्षणे
1. गुदाशयाला खाज सुटणे

2. दात एकमेकांवर घासणे

3. उलट्या आणि अतिसार

4. पोटदुखी

5. शौचामध्ये पांढरे ठिपके

6. अशक्तपणा आणि अचानक वजन कमी होणे

 

पोटातील जंत दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपाय

1. कडुलिंबाची पाने खा (Neem Leaves)
पोटात जंत होण्याची समस्या असल्यास कडुलिंबाच्या पानांचे सेवन करणे खूप फायदेशीर मानले जाते. कडुनिंबाच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात, जे पोटातील जंत दूर करण्यात मदत करतात. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही कडुलिंबाची पाने थेट चावू शकता किंवा त्याचा रस बनवून पिऊ शकता. पोटात जंत असल्यास आठवड्यातून 2 ते 3 वेळा कडुलिंबाची पाने खाण्याची शिफारस केली जाते. (Ayurvedic Remedies for stomach worms)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

2. डाळिंबाची साल (Pomegranate Peels)
कोणत्याही समस्येमध्ये डाळिंबाच्या सालीचे सेवन करणे ऐकायला थोडे विचित्र वाटेल, पण आरोग्यासाठी ते खूप फायदेशीर आहे. डाळिंबाच्या सालीमध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म आढळतात, जे पोटातील जंतांच्या समस्येपासून मुक्त होण्यास मदत करतात.

 

3. हळद (Turmeric)
हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात, जे शरीरातील अनेक आजारांशी लढण्यासाठी उपयुक्त ठरतात. पोटातील जंतांच्या समस्येवर हळदीचे पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. रोज रिकाम्या पोटी हळदीचे पाणी घेऊ शकता. यामुळे पोटाशी संबंधित समस्या दूर होण्यास आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

पोटातील जंत समस्या अधिक गंभीर होत असल्यास, ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. पोटात जंत होण्याची समस्या साधारणतः 4 ते 5 दिवस टिकते. या दिवसापेक्षा जास्त दिवस पोटात जंत झाल्याची लक्षणे जाणवत असतील तर नक्कीच वैद्यकीय तपासणी करून घ्या.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

Web Title :- Ayurvedic Remedies for stomach worms | ayurvedic remedies for stomach worms in marathi

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील कर्वेनगर परिसरात घरफोडी करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, 5 लाखाचा मुद्देमाल जप्त

Home Remedies for Chest Gas | छातीतून गॅस काढण्यासाठी करा हे 5 घरगुती उपाय, मिळेल आराम

Weird Food Combinations | पपई खाल्ल्यानंतर कधीही खाऊ नका या वस्तू, होऊ शकते जीवघेणे नुकसान

 

Related Posts