IMPIMP

Basavwadi Social Foundation | रविवारी निगडी येथे सत्यशोधक व्याख्यानमालेचे आयोजन

by nagesh
 Basavwadi Social Foundation | Satya Shodhak lecture series organized at Nigdi on Sunday

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन बसववादी सोशल फाउंडेशन (Basavwadi Social Foundation), पिंपरी चिंचवडतर्फे 4 नोव्हेंबर रविवारी सायंकाळी 6 वाजता सत्यशोधक व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. यात मुस्लिम समाज सुधारणा चळवळीचे अध्यक्ष पैगंबर शेख यांचे मानवी हक्क आणि महात्मा फुले याविषयावर व्याख्यान होईल. अशी माहिती फाउंडेशनतर्फे (Basavwadi Social Foundation) देण्यात आली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

रविवारी सायंकाळी 6 वाजता प्राधिकरण निगडी येथील ओझर्डे इन्स्टीट्यूट ऑफ रॅडिकल एज्युकेशन, कृष्णा सोसायटी हॉलमध्ये हे व्याख्यान होईल.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आनंदा कुदळे, राजकुमार माळी, संतोष फताटे, कपिल मोरे, प्रताप सोनवणे, संजय बनसोडे उपस्थित राहणार आहेत.
तरी नागरिकांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन फाउंडेशनचे अध्यक्ष सिध्दरामेश नावदगेरे यांनी केले आहे.

 

Web Title :- Basavwadi Social Foundation | Satya Shodhak lecture series organized at Nigdi on Sunday

 

हे देखील वाचा :

T20 World Cup 2022 | भारताविरुद्धच्या पराभवानंतर शाकिब अल हसनला ‘त्या’ वक्तव्यावरून वीरेंद्र सेहवागने फटकारले, म्हणाला…

MLA Santosh Bangar | मंत्रालयाच्या गेटवर आमदार संजय बांगर यांची पोलिसांना शिवीगाळ? ‘तू मला शिकवणार का?’

Shahajibapu Patil | ‘त्या’ विधानावरुन शहाजीबापूंचा अजित पवारांना खोचक सवाल, म्हणाले- ’95 साली कुठल्या गावाला गेला होता?’

 

Related Posts