IMPIMP

Benefits Of Eating Banana | केळी खाल्ल्याने मिळतात ‘हे’ आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

by nagesh
banana benefits know here banana benefits

सरकारसत्ता ऑनलाइन – अनेकांना फळ खायला खूप आवडतात. काहीजण तर आपल्या दिवसाची सुरूवात फळ खाण्यापासूनच करतात. (Benefits Of Eating Banana) तसेच आपल्याला माहित असेल की, जसं काही फळे फक्त त्याच महिन्यापूर्ती किंवा विशेष सिझनमध्येच येतात. काहींना केळी (Banana) खायलाही खूप आवडते. परंतू केळी खाल्ल्याने आपल्या आरोग्याला नेमके काय फायदे मिळतात. (Benefits Of Eating Banana) हेच बऱ्याच जणांना माहित नसते. तर आज आम्ही तुम्हाला याचविषयी सांगणार आहोत की, केळीचे सेवन केल्याने आपल्याला काय फायदे मिळतात (Health Benefits Of Banana).

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

1. रोगप्रतिकारशक्ती वाढवते (Boosts Immunity) : केळ्यामध्ये व्हिटॅमिन-सी (Vitamin-C) देखील चांगले असते. व्हिटॅमिन-सी हे एक पोषक तत्व आहे जे रोग प्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी ओळखले जाते.

 

2. स्नॅकसाठी सर्वोत्तम (Best For Snacks): जेवणादरम्यान भूक लागल्यावर तुम्ही नाश्ता म्हणून केळी खाऊ शकता. त्याची स्मूदी किंवा शेकही बनवता येते. केळे झटपट ऊर्जा देण्याचेही काम करते. (Benefits Of Eating Banana)

3. हृदयाचे आरोग्य सुधारते (Improves Heart Health) : केळ्यामध्ये कोलेस्ट्रॉल व्यवस्थापन आणि मधुमेह नियंत्रण (Diabetes Control) यांसारखे गुणधर्म देखील असतात. ज्यामुळे हे फळ हृदयाच्या आरोग्यासाठी देखील चांगले असल्याचं बोललं जातं.

 

4. पचनास मदत करते (Helps In Digestion) : केळी हे फायबरचे (Fiber) स्त्रोत आहे आणि मुख्यतः पाण्याने बनलेले असल्यामुळे पचनासाठी उत्तम फळ मानले जाते.

 

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

5. स्ट्रोकचा धोका कमी करते (Reduces The Risk Of Stroke) : हे फळ मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचा स्त्रोत असल्याने स्ट्रोकचा धोका कमी करू शकते.

 

6. हाडे मजबूत बनवते (Strong Bones) : केळीमध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचे प्रमाण अधिक असते.
त्यामुळे केळी हाडांसाठी फायदेशीर फळ आहे.

 

7. कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास उपयोगी (Useful In Controlling Cholesterol) :
केळी कोलेस्ट्रॉल (Cholesterol) नियंत्रित करण्यास मदत करू शकतात.
केळीमध्ये निरोगी फायबर असते. या फळाचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रित होण्यास मदत होते

 

8. केळी बाहेर जाताना सोबत घेऊन जाणे खूप सोपे आहे.
घरी खालेले असो किंवा सोबत घेतलेले असो,
तुम्हाला केळीसाठी खास बॉक्स किंवा चाकू ठेवण्याची गरज नाही.
फक्त पिशवीत ठेवा आणि कधीही खाऊ शकता.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

9. आतड्याच्या आरोग्यासाठी उत्तम (Great For Intestinal Health) :
केळी हे फायबर आणि प्रोबायोटिक्सचे स्त्रोत आहे.
हा गुण आतड्याच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम आहे.
त्यामुळे केळी या फळाचे सेवन केले पाहिजे.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Web Title :- Benefits Of Eating Banana | health banana day 2022 10 benefits of banana you might didnt know about

 

हे देखील वाचा :

Pune Muslim Community | भोंग्यांसंदर्भात पुण्यातील मुस्लीम समाजाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Pune Crime | साखरपुड्यानंतर शारीरीक संबंध ठेवून लग्नास दिला नकार; चंदननगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल

Pune Crime | खानदानाला संपवून टाकण्याची धमकी देऊन तलवारीने वार ! दत्तवाडी परिसरातील घटना शेजारी राहणार्‍यांच्या खूनाचा प्रयत्न

 

Related Posts