IMPIMP

Benefits Of Ghee In Hot Milk | थंडीच्या दिवसात ‘गरम’ दूधामध्ये तूप टाकून पिल्याने होईल मोठा फायदा अन् पळून जातील आजार, जाणून घ्या…

by nagesh
Benefits Of Ghee In Hot Milk | benefits of ghee in hot milk good for bones and joint pain

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Benefits Of Ghee In Hot Milk | अनेकांना झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्यानंतर दूध पिण्याची (Drinking milk) सवय असते. काही लोकांना दूधामध्ये हळद (turmeric) टाकून पिण्याची सवय असते. हळद उष्ण असल्याने हळदीचे दूध पिल्याने त्रास होऊ शकतो. सध्या थंडीचे (Cold) दिवस असून दूधात तूप (Ghee) टाकून पिल्यास तुमची रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) वाढण्यास मदत होईल. भारतीय पाकशास्त्रामध्ये (Indian Culinary) तूपाला अत्यंत महत्व आहे. आयुर्वेदात (Ayurveda) उल्लेख करण्यात आलेल्या मौल्यवान साहित्यामध्येही तूपाचा समावेश होतो. त्वचा आणि केसांसाठी तूप हे खूप फायदेशीर आहे. आयुर्वेदानुसार, (Health Tips) शरिराला निरोगी (Healthy) ठेवण्यासाठी दररोज दूधामध्ये तूप टाकून पिले पाहिजे. जाणू घ्या फायदे (Benefits Of Ghee In Hot Milk)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

1. दूधामध्ये तूप मिसळून पिल्याने शरीरातील मेटाबॉलिज्म (Metabolism) वाढते

2. सांधे दुखीचा (Joint pain) त्रास होत होत नाही – हिवाळ्यात अनेकांना सांधे दुखीचा त्रास होते. गरम दूधात तूप टाकून पिल्याने सांधे दुखीचा त्रास
होणार नाही. या दूधाने सांध्यामधील इन्फ्लामेशन (Inflammation) कमी होते. तसेच हाडे देखील मजबूत होतात.

3. तूप टाकलेले दूध पिल्याने तुमची स्किन (Skin) देखील चांगली होते. या दूधाने ड्रायनेस कमी होऊन त्वचा मॉइस्चराइज होते.

4. दूधामध्ये तूप टाकून पिल्याने शरीरात एँजाइम्स रिलीज (Enzymes release) होतात. हे एंजाइम्स तुमची पचन शक्ती वाढवतात. जर तुम्हाला
अपचनाचा त्रास असेल तर दररोज दुधामध्ये तूप टाकून पिले पाहिजे. (Benefits Of Ghee In Hot Milk)

 

टीप – आम्ही वरील माहितीची पुष्टी करीत नाही. कोणतेही उपचार घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्यावा.

 

Web Title: Benefits Of Ghee In Hot Milk | benefits of ghee in hot milk good for bones and joint pain

 

हे देखील वाचा :

Income Tax Faceless Scheme | इनकम टॅक्स विभागाची नोटीस कधी आणि कुठे येऊ शकते, जाणून घ्या IT विभागानं दिली स्टेप बाय स्टेप माहिती

Ilenana D’Cruz | इलियानाचा पुन्हा एकदा पांढऱ्या बिकनीमध्ये बोल्ड जलवा, फोटोंनी लावली आग तर चाहते झाले घायाळ

Nashik MNS | महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये मनसेचा शिवसेनेला ‘धक्का’

illegal lending apps | सावधान ! देशात 600 पेक्षा जास्त ‘अवैध’ कर्ज देणारी अ‍ॅप्स, यांच्याकडून पैसे घेणे टाळा; जाणून घ्या

 

Related Posts