IMPIMP

Blood Sugar | डायबिटीज रूग्णांसाठी लीची ठरू शकते लाभदायक, जाणून घ्या सेवन करण्याची योग्य पद्धत

by nagesh
Blood Sugar | blood sugar litchi can be beneficial for diabetic patients know the right way to consume it

सरकारसत्ता ऑनलाइन –  Blood Sugar | जगभरात मधुमेहाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. मधुमेह हा असाध्य आजार आहे. पण रुग्णाला त्याच्या आहारात आणि दिनचर्येत बदल करून रक्तातील साखर नियंत्रित करता येते. मधुमेही (Diabetes) रुग्णांना नेहमी प्रश्न पडतो की, मधुमेहात कोणती फळे खावीत? (Blood Sugar)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोणती फळे फायदेशीर ठरू शकतात? मधुमेहाच्या रुग्णांसाठी लिची खाणे फायदेशीर ठरू शकते, परंतु लिची (Lychee) किती आणि कशी खावी? याबाबत जाणून घेवूयात –

 

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जास्त लिची खाल्ल्याने घसा खवखवणे आणि संसर्ग होण्याचा धोकाही असतो.

 

शुगरचे रुग्ण लिची खाऊ शकतात का?
एका संशोधनानुसार, लिचीमध्ये अँटी-ऑक्सिडेंट, अँटी-डायबेटिक आणि इम्युनोमोड्युलेटरी गुणधर्म असतात. जे शरीरात इन्सुलिनचे प्रमाण वाढवतात. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी लिची फायदेशीर आहे. (Blood Sugar)

 

शुगर फ्री फळे कोणती?
मधुमेहाच्या रुग्णांना फळांच्या बाबतीत फार काळजी घ्यावी लागते. अशी अनेक फळे आहेत ज्यांच्या सेवनाने रुग्णाची ब्लड शुगर वाढू शकते, तर काही फळे अशी आहेत जी शुगर फ्री मानली जातात.

 

उदाहरणार्थ, एवोकॅडोचे नाव साखर नसलेल्या फळांमध्ये समाविष्ट आहे. मधुमेही रुग्ण किवी आणि संत्र्याचे सेवन करू शकतात.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

लिचीचा प्रभाव काय आहे?
लिची मधुमेहाच्या रुग्णांसाठी हानिकारक नाही, कारण लिची हे उष्ण फळ मानले जाते. त्यामुळे जास्त प्रमाणात लिची खाल्ल्याने पोट गरम होऊ शकते, ज्यामुळे नाकातून रक्त येणे, जुलाब, ताप किंवा घसा खवखवणे अशी समस्या होऊ शकते. त्यामुळे लिची कमी प्रमाणातच खावी.

 

मधुमेही रुग्ण लिचीचे किती प्रमाणात करू शकतात सेवन?
लिची मधुमेहाच्या रूग्णांसाठी इम्युनिटी वाढवणारी म्हणून काम करते. मधुमेही रूग्णांची इम्युनिटी अनेकदा खूप कमकुवत असते. त्यामुळे ते अनेकदा आजारी पडतात.

 

मात्र लिचीचे सेवन केल्यास इम्युनिटी वाढू शकते. लिचीबाबत डॉक्टर म्हणतात की, मधुमेहींनी त्यांच्या कॅलरीजची खूप काळजी घेणे आवश्यक आहे. तुमच्या पोषणतज्ञांचा सल्ला घ्या आणि योग्य प्रमाणात किती लिची खावी हे समजून घ्या.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Blood Sugar | blood sugar litchi can be beneficial for diabetic patients know the right way to consume it

 

हे देखील वाचा :

Gold Rate Today | सोन्या-चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या आजचे 10 ग्रॅम सोन्याचे दर

Diabetes Diet | 7 वस्तू ज्या डायबिटीज रूग्णांसाठी आहेत अचूक उपाय, सहजपणे नियंत्रित ठेवू शकतात Blood Sugar Level

Pune Crime | घरकामाच्या बहाण्याने घरातील दागिन्यांवर डल्ला मारणारे ‘बंटी-बबली’ गुन्हे शाखेकडून गजाआड, तब्बल 254 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त

 

Related Posts