IMPIMP

BSNL Plan | बीएसएनएलचा जबरदस्त प्लान ! दररोज 5 जीबी डेटा अन् इतक्या महिन्यांपर्यंत अनलिमिटेड कॉलिंग देखील, जाणून घ्या

by nagesh
BSNL Plan | BSNL's great plan! Learn 5 GB of data per day and even unlimited calling for some months

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  BSNL Plan | भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच बीएसएनएलने एक बेस्ट प्लान (BSNL Plan)आणला आहे. या प्लानने वापरकर्त्यांसाठी एक सुविधा उपलब्ध होणार आहे. मोबाईल युजर्संना आता बीएसएनएल’चा प्लान (BSNL’s plan) उपयुक्त होणार आहे. कारण दररोज 5 जीबी डेटा देतो. बीएसएनएलचा हा प्लान केवळ ५९९ रुपयाचा आहे. या प्लानमध्ये कोणकोणता फायदा होणार आहे. याबाबत सविस्तर जाणून घ्या.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

बीएसएनएलचा 599 रुपयाचा प्लान –

बीएसएनएलच्या (BSNL Plan) या खास प्लानमध्ये अर्थात 599 रुपयाच्या प्लानमध्ये 84 दिवसाची वैधता मिळणार आहे.
तर या 84 दिवसाच्या वैधतेमध्ये वापरकर्त्यांना दररोज 5 जीबी डेटा मिळणार आहे.
त्याचबरोबर कोणत्याही नेटवर्कवर Unlimited calling आणि दररोज 100 एसएमएस मिळते.
तसेच, रात्री 12 वाजेपासून सकाळी 5 वाजेपर्यंत अनलिमिटेड फ्री डेटा दिला जाणार आहे.
या प्लानमध्ये फ्री कॉलरट्यून आणि Zing अ‍ॅपचे सब्सक्रिप्शनही मिळणार आहे.

वोडाफोन-आयडियाचा 599 रुपयाचा प्लान –

या 599 रुपयाच्या प्लानची (Vodafone-Idea) वैधता 84 दिवसाची आहे. या प्लानमध्ये रोज 1.5 GB data, Unlimited calling आणि रोज 100 एसएमएस दिले जातात.
याशिवाय, विकेंड डेटा रोलओव्हर, फ्री नाइट डेटा आणि Vi Movies & TV चे फ्री अ‍ॅक्सेस मिळते.

Jio चा 599 रुपयाचा प्लान –

Jio चा 599 रुपयाच्या प्लानमध्ये 84 दिवसाची वैधता मिलणार आहे.
या प्लानमध्ये 2 GB data, unlimited calling आणि रोज 100 एसएमएस दिले जाते.
यात Jio अ‍ॅप्सचे सब्सक्रिप्शन मिळणार आहे.

 

Web Title : BSNL Plan | BSNL’s great plan! Learn 5 GB of data per day and even unlimited calling for some months

 

हे देखील वाचा :

Mumbai Cruise Rave Party | आर्यन खानच्या सेल्फीमधील ‘ती’ व्यक्ती कोण?

Pune School Reopen | राजीव गांधी अ‍ॅकॅडमी ऑफ ई-लर्निंगमध्ये विदूषकांसह ‘प्रवेश उत्सव’ साजरा

Ajit Pawar | …तर दिवाळी गोड होऊ देणार नाही, राजू शेट्टींच्या ‘या’ विधानावरुन अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

 

Related Posts