IMPIMP

Bullock cart race in Maharashtra | बैलगाडा शर्यत प्रेमींसाठी खुशखबर ! महाराष्ट्रातील शर्यतींना सुप्रीम कोर्टाकडून 7 वर्षांनंतर मिळाली शर्यती परवानगी

by nagesh
Bullock Cart Race Pune | camera captures the moment of madhukar pachputes horse riding in his seventies

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Bullock cart race in Maharashtra | गेल्या 7 वर्षापासून महाराष्ट्रभर चर्चेच असणाऱ्या बैलगाडा शर्यतीवरील (Bullock cart race in Maharashtra) बंदीविषयी गुरुवारी (दि.16) सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी पार पडली. या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्रातील (Maharashtra) बैलगाडा प्रेमींचे लक्ष लागून राहिले होते. त्यानंतर आता सुप्रीम कोर्टाने माहाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीला (Bullock cart race in Maharashtra) सशर्त परवानगी दिली आहे. यापूर्वी मुंबई हायकोर्टाने (Mumbai High Court) शर्यतीवर बंदी (Ban)कायम ठेवली होती. मात्र, आता सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे बैलगाडा मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

घोडा-बैलांवरील अत्याचार थांबावेत म्हणून एकाच गाडीला घोडा-बैल जुंपण्यास बंदी होती. शर्यतीत बैलांना चाबकानं, मोठ्या काठीनं अमानुष मारणं, बॅटरीचा शॉक देणं, टोकदार खिळे लावणं, अशा अनेक प्रकारे अत्याचार केले जातात, असे सांगत प्राणीमित्रांनी शर्यतीवर बंदी घालण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने प्राण्यांवर कोणतेही अत्याचार होणार नाहीत, या अटीवर बैलगाडा शर्यतींना परवानगी दिली आहे.

सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतीला परवानगी दिल्यानंतर राष्ट्रवादीचे खासदार (NCP MP) अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांनी म्हटले,
सुप्रीम कोर्टाचा मी आभार मानतो. बैलगाडा प्रेमींसाठी ही आनंदाची बातमी आहे.
महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) जोर लावण्याने हा निर्णय आला आहे.
दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil), सुनील केदार (Sunil Kedar), बंटी पाटील (Bunty Patil) या सर्वांना मी धन्यवाद देतो.
सर्व बैलगाडा मालकांचे अभिनंदन करतो. हा ग्रामीण भागातील लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न होता.
तसेच महाराष्ट्र सरकारने (Government of Maharashtra) जी नियमावली तयार केली आहे त्यानुसार यापुढे बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात येणार आहे.

 

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, शेतकऱ्यांचा वर्षानुवर्षे सुरु असलेला या खेळावर बंदी आणल्याने शेतकरी नाराज झाले होते.
मागील काही वर्षे आम्ही सर्व जण बंदी उठवण्यासाठी प्रयत्न करत होतो.
राज्य सरकारने मुकूल रोहतगी (Mukul Rohatgi) यांच्यासारखे अतिशय मोठे वकिल या प्रकरणासाठी उभे केले होते.
आजच्या नर्णयानंतर मला खूप आनंद झाला आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकरी वर्गाला याचा आनंद झाला आहे.

 

 

 

Web Title :- Bullock cart race in Maharashtra | Supreme Court give conditional permission after 7 years to bullock cart race in maharashtra thackeray government

 

हे देखील वाचा :

Vishwa Hindu Parishad Leader Mukesh Soni | विश्व हिंदू परिषदेचे नेते मुकेश सोनी यांची भररस्त्यात गोळया झाडून हत्या, परिसरात प्रचंड खळबळ

Shanaya Kapoor | महिप कपूर नंतर मुलगी शनाया कपूरला देखील कोरोनाची लागण; स्वत:हा झाली आयसोलेट

Army Chief Gen Naravane | मराठमोळे लष्कर प्रमुख मनोज नरवणे होणार नवे CDS?

 

Related Posts