IMPIMP

Chandrakant Patil | पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरी चिंचवडमध्ये शाईफेक

by nagesh
 Chandrakant Patil | Inauguration of Rs 329 crore water supply schemes in Shirur taluka by Guardian Minister Chandrakant Patil

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाईन- पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil Attack)
यांच्यावर पिंपरी चिंचवड येथे शाईफेक करण्यात आली. ते एका कार्यक्रमातून निघत असताना अचानक त्यांच्यावर शाई फेकण्यात आली. त्यांच्यावर
शाई फेकणाऱ्या इसमाला आणि त्याच्या अन्य साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अद्याप कोणीही या शाईफेकीची (Chandrakant Patil
Attack) जबाबदारी घेतलेली नाही.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

शाळा किंवा महाविद्यालये सुरू करण्यासाठी सरकारवर अवलंबून का राहता? महात्मा जोतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक शाळा आणि महाविद्यालये सुरू केली. त्यावेळी त्यांना सरकारने अनुदान दिले नाही. त्यांनी भीक मागून शाळा सुरू केल्या आणि चालविल्या, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यावरून राज्यात वादंग उठले आहे. शनिवारी त्याच रागातून पिंपरी चिंचवड येथील कार्यक्रमातून बाहेर पडत असताना चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकण्यात आली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Chandrakant Patil | ink throw on chandrakant patil at pimpri chinchwad

 

हे देखील वाचा :

Malaika Arora | मलायका अरोराचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत; स्टँडअप कॉमेडी करत दिले ट्रोलर्सना सडेतोड उत्तर

Nilesh Lanke | भाजपच्या “या” नेत्याच्या आश्वासनानंतर महामार्गाच्या दुरुस्तीसाठीचे नीलेश लंकेंचे उपोषण मागे

Pune Lonavala Local | कामशेत स्थानकाच्या कामामुळे पुणे लोणावळा मार्गावरील अनेक लोकल रद्द

 

Related Posts