IMPIMP

Coronavirus in Maharashtra | महाराष्ट्रात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 789 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Coronavirus in Maharashtra | Maharashtra reports 1,081 new COVID19 cases today; Active cases stand at 4,032 including 2,970 cases in Mumbai

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात कोरोनाबाधितांच्या (Coronavirus in Maharashtra) दैनंदिन रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. राज्यात गेल्या 24 तासात 789 नवीन कोरोनाबाधित (Coronavirus in Maharashtra) रुग्णांची नोंद झाली आहे. तर 585 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.

राज्यात आजपर्यंत 64 लाख 90 हजार 305 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.72 टक्के झाले आहे.

राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असताना मृतांची संख्या वाढत असल्याचे चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या 24 तासात राज्यात 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत राज्यात 1 लाख 41 हजार 211 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूचे प्रमाण (Fatality Rate) 2.12 टक्के झाले आहे.

सध्या राज्यामध्ये 06 हजार 482 अॅक्टिव्ह रुग्ण (Active Patient) असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 65 लाख 17 हजार 323 प्रयोगशाळा चाचण्यांमध्ये 66 लाख 41 हजार 677 जणांना कोरोनाची बाधा (Corona infection) झाली आहे.

सध्या राज्यात 74 हजार 353 लोक होम क्वारंटाईन ( home quarantine) आहेत.
तर 887 लोक संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये (institutional quarantine) उपचार घेत आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , TelegramFacebook page  for every update

 

Web Title :- Coronavirus in Maharashtra | 789 corona patients discharged in Maharashtra in last 24 hours, find out other statistics

 

हे देखील वाचा :-

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 68 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

ST Workers Strike | एसटी संप चिघळण्याची शक्यता, निलंबनाचा धक्का बसलेल्या एसटी चालकाने उचललं टोकाचं पाऊल

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 54 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | रिक्षा, दुचाकी चोरणारा सराईत गुन्हे शाखेकडून गजाआड; रिक्षासह 3 दुचाकी जप्त

Pune Crime | पुण्यातील स्वारगेट परिसरातील अट्टल गुन्हेगार एक वर्षासाठी स्थानबद्ध, MPDA कायद्यान्वये पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची 48 जणांवर कारवाई

Pune News | थंडीत पुणेकरांचे मद्यप्रेम वाढले ! गतवर्षीपेक्षा यंदा मद्याची अधिक विक्री

Related Posts