IMPIMP

Dattatray Bharane On Harshvardhan Patil In Indapur | मंत्री दत्तात्रय भरणेंची जहरी टीका, म्हणाले – हर्षवर्धन पाटील हे लबाड आणि लफंगे, त्यांना जवळही येऊ देऊ नका

by nagesh
Dattatray Bharane On Harshvardhan Patil In Indapur | maharashtra mahavikas aghadi government minister dattatraya bharane criticized harshvardhan patil in indapur

इंदापूर : सरकारसत्ता ऑनलाइन Dattatray Bharane On Harshvardhan Patil In Indapur | राष्ट्रवादीचे नेते महाविकास आघाडी सरकारमधील (Mahavikas Aghadi Government) मंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांनी माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांच्यावर निशाणा साधला आहे. हर्षवर्धन पाटील हे लबाड असून ते आता काहीच कामाचे राहिले नसल्याचं दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं आहे. (Dattatray Bharane On Harshvardhan Patil In Indapur)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

हर्षवर्धन पाटील यांना आता काहीचं काम राहिलं नसून त्यांनी याआधीही काही कामं केली नाहीत. ते आता एक रूपयांचंसुद्धा काम करू शकत नाहीत. फक्त गप्पा मारणे, लोकांची दिशाभूल करणं आणि कोण दुखावलं तर त्याच्या जवळ जातील. मात्र अशा लबाड आणि लफंग्यांपासून लांब राहिलेलंच बरं असल्याचं म्हणत दत्ता भरणे यांनी म्हटलं आहे.

 

19 हे लोक मंत्रिमंडळात होते, मात्र हे 19 वर्षामध्ये कधी लोकांच्या सुखा – दु:खात सहभागी झाले नाहीत.
आता मी आमदार आणि राज्यमंत्री झालो तरीही लोकांच्या घरी जाऊन त्यांच्या भेटी घेत असल्याचं दत्तात्रय भरणे म्हणाले.
तालुक्यामधील डाळंज नं. 2 या गावी अनेक विकासकामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन (Inauguration) केलं. यावेळी बोलताना त्यांना हर्षवर्धन पाटलांवर टीका केली.

 

दरम्यान, माझ्यासारखा कार्यकर्ता लोकांच्या दारात गेल्यामुळे आता यांनाही लोकांच्या दारात जावं लागत आहे, असंही भरणे म्हणाले,
भरणेंनी केलेल्या टीकेवर पाटील काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

Web Title :- Dattatray Bharane On Harshvardhan Patil In Indapur | maharashtra mahavikas aghadi government minister dattatraya bharane criticized harshvardhan patil in indapur

 

हे देखील वाचा :

Pune Cyber Crime | ‘जीवनसाथी’ शोधण्याच्या नाद खुळा ! लग्नासाठी स्थळ दाखविण्याच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाची 16 लाखाची फसवणूक

Rupali Chakankar On BJP MLA Ganesh Naik | ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ प्रकरणी गणेश नाईक यांना अटक होणार, चौकशी करणार – रूपाली चाकणकर

Pune Crime | खोदकामात सोन्या-चांदीची नाणी सापडल्याचे सांगून ज्येष्ठ व्यावसायिकाची 11 लाखांची फसवणूक; बुधवार पेठेतील घटना

 

Related Posts