IMPIMP

Diabetes Diet | शुगर कंट्रोल करण्यात अतिशय प्रभावी आहे भेंडी, डायबिटीजच्या रूग्णांनी ‘या’ 3 प्रकारे करावे सेवन

by nagesh
Diabetes Diet | lady finger can control blood sugar know the 3 ways to consume it

सरकारसत्ता ऑनलाइन – Diabetes Diet | हिरव्या भाज्यांचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे (Consumption Of Green Vegetables Is Very Beneficial For Health). उन्हाळ्यात मिळणार्‍या हिरव्या भाज्यांमध्ये भेंडी ही सर्वात जास्त आवडणारी भाजी आहे. भेंडी (Lady Finger) आपल्या जेवणाची चव तर वाढवतेच शिवाय अनेक आजार बरे करते. भेंडीचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप गुणकारी आहे (Lady Finger Consumption Is Very Beneficial For Diabetics). भरपूर फायबर असलेली भेंडी पचनास (Digestion) मदत करते आणि ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित (Blood Sugar Level Control) करते (Diabetes Diet).

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

मधुमेही रुग्णांची इम्युनिटी खूपच कमकुवत असते, त्यांच्यासाठी भेंडी कोणत्याही औषधापेक्षा कमी नाही. भेंडी इम्युनिटी मजबूत करते (Lady Finger Strengthens Immunity). मधुमेह (Diabetes) हा एक असा आजार आहे ज्यावर वेळीच नियंत्रण न ठेवल्यास हार्ट अटॅक, ब्रेन स्टोक, किडनी निकामी होणे आणि अनेक अवयव निकामी होणे (Heart Attack, Brain Stroke, Kidney Failure And Organ Failure) यांसारखी स्थिती उद्भवू शकते.

 

आरोग्य तज्ज्ञ मधुमेही रुग्णांना भेंडी खाण्याचा सल्ला देतात. भेंडीच्या पोषक तत्वांबद्दल सांगायचे तर त्यात पोटॅशियम, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, फॉलिक अ‍ॅसिड आणि कॅल्शियम (Potassium, Vitamin B, Vitamin C, Folic Acid And Calcium) मुबलक प्रमाणात असते. कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या भेंडीचे सेवन केल्याने मधुमेही रुग्णांची ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित राहते (Diabetes Diet).

 

अमेरिकन डायबिटीज असोसिएशनच्या मते, स्टार्चशिवाय भेंडी मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. भेंडी खाण्याचे काय फायदे आहेत आणि त्याचे सेवन कसे करावे ते जाणून घेऊया (Let’s know What Are The Benefits Of Eating Lady Finger And How To Consume It).

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

भेंडी खाण्याचे फायदे (Benefits Of Eating Lady Finger) :
भेंडीचे सेवन केल्याने मधुमेह तर नियंत्रित राहतोच पण कोलेस्ट्रॉलही नियंत्रित (Cholesterol Control) राहते. मधुमेह असलेल्या रुग्णांना उच्च कोलेस्टेरॉलचा (High Cholesterol) धोका असतो, म्हणून त्यांना शरीरातील कोलेस्टेरॉलचे व्यवस्थापन करण्यासाठी अँटिऑक्सिडंट्स आणि फायबरयुक्त पदार्थांची आवश्यकता असते. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासोबतच कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी भेंडी प्रभावी आहे. अँटिऑक्सिडंट गुणधर्मांनी (Antioxidant Properties) समृद्ध भेंडी तणाव दूर करते.

 

मधुमेहाच्या रूग्णांनी भेंडीचे असे करावे सेवन (Diabetic Patient Should Consume Lady Finger Like This) :

मधुमेहाचे रुग्ण भेंडीची भाजी सेवन करू शकतात, यामुळे ब्लड शुगर नियंत्रित राहील.

भेंडीचे पाणी मधुमेहाच्या रुग्णांसाठीही फायदेशीर ठरते. भेंडीचे पाणी बनवण्यासाठी भेंडी कापून रात्री पाण्यात भिजवा.
सकाळी उठल्यानंतर हे पाणी गाळून रिकाम्या पोटी सेवन करा.

भेंडीचे पाणी सतत प्यायल्याने ब्लड शुगर नियंत्रित राहते.

भेंडी सेवन मधुमेही रुग्ण भाजून किंवा सलाडच्या स्वरूपात करू शकतात.

 

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Diabetes Diet | lady finger can control blood sugar know the 3 ways to consume it

 

हे देखील वाचा :

MNS Chief Raj Thackeray | ‘राज ठाकरेंना भाषणाआधी हातापायाला सुटतो घाम’; स्वत: सांगितली भाषणाआधी कशी करतात तयारी?

CBI Raid In Bank Fraud Case | पुण्यातील बड्या उद्योगपतीशी संबंधित ठिकाणांवर सीबीआयच्या टीमकडून छापे

Piles | मुळव्याधीच्या वेदनांनी असाल त्रस्त तर जाणून घ्या त्याचे कारण, प्रकार आणि घरगुती उपचार

 

Related Posts