IMPIMP

Disha Patani Superhot Photo | दिशा पटानीच्या हॉट फोटोनं चाहत्यांच्या हृदयाचे वाढवले ठोके, पाहा व्हायरल फोटो…

by nagesh
Disha Patani Superhot Photo | disha patani looks hot and gorgeous in purple outfit see stunning pics

सरकारसत्ता ऑनलाइन – आपल्या अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) चाहत्यांच्या चांगलीच चर्चेत असते. तिनं अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं असून, अभिनयासोबतच आपल्या लूकमुळं ती चर्चेचा विषय बनते. सोशल मीडियावर तिनं एक फोटो (Disha Patani Superhot Photo) शेअर केला आहे. तिच्या या फोटोनं (Disha Patani Viral Pic) चांगलाच धुमाकूळ घातला आहे. (Disha Patani Superhot Photo)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दिशा पटानीनं सोशल मीडियावरील इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. शेअर केलेल्या फोटोमध्ये दिशा अत्यंत हॉट (Disha Patani Hot Photos) आणि बोल्ड (Disha Patani Bold Look) दिसत आहे. फोटोतील तिच्या बोल्ड एक्सप्रेशनवर अनेक नेटकरी घायाळ झाले आहेत. तिनं फोटोमध्ये पर्पल रंगाचा अगदीच शॉर्ट ड्रेस घातला असून, लाईट मेकअप केला आहे. तसेच फोटोमध्ये केस मोकळे सोडून तिनं आपल्या लूकला चार चाँद लावले आहेत (Disha Patani Superhot Photo).

 

 

 

शेअर केलेल्या फोटोमध्ये दिशा अत्यंत सुंदर (Disha Patani Beautiful Look) दिसत आहे. फोटोतील (Disha Patani Viral Photos) तिच्या अंदाजावर रसिक प्रेक्षक भारावून गेले आहेत. दिशाचे हे फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. तिच्या या व्हायरल फोटोमुळं (Dis

 

ha Patani Gorgeous Photo) इंटरनेटचा चांगलाच पारा वाढलेला दिसत आहे.

 

 

 

दरम्यान, दिशा नेहमीच बीच (Disha Patani Beach Photo) आणि स्विमिंग पूल (Disha Patani Swimming Pool Pic) मधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. त्यामुळे तिला नेटकऱ्यांनी ‘जलपरी’ असं नाव पाडले आहे. तिच्या या फोटोला जवळपास 1.2 मिलियनहून अधिक लाईक्स आले आहे. तसेच चाहत्यांसोबत अनेक कलाकारांनी सुद्धा तिच्या या फोटोवर कमेंट्स करून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

 

Web Title :-  Disha Patani Superhot Photo | disha patani looks hot and gorgeous in purple outfit see stunning pics

 

हे देखील वाचा :

Social Media Convention | सायबर गुन्ह्यांबाबत जागरुकतेची गरज; मराठी सोशल मीडिया संमेलनात तज्ज्ञांचे मत

Ravikant Varpe On Raj Thackeray | ‘राज ठाकरेंचा तो व्हिडिओ व्हायरल’, राष्ट्रवादीनं केली ‘ही’ मोठी मागणी

Urfi Javed Topless Video | टॉपलेस होऊन घराबाहेर पडली उर्फी जावेद, व्हिडिओतील तिचा अंदाज पाहून चाहते झाले घायाळ…

 

Related Posts